Thursday, March 20, 2025 04:38:57 AM
निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक आश्वासनं दिली होती, त्यातील काही मोठ्या घोषणांची पूर्तता या अर्थसंकल्पात होते का, याकडे जनतेचं लक्ष आहे.
Samruddhi Sawant
2025-03-10 11:30:36
महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप चर्चेत राहिली आहे.
Jai Maharashtra News
2025-02-22 16:31:49
Ladki bahin scheme news: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निकषात बदल केल्याचे जाहीर केले आहे. नव्या निकषांनुसार 5 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत.
2025-02-07 18:26:13
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राज्यात महायुतीला भरभरून मते मिळाली आणि महायुतीची बहुमताची सत्ता आली, अशी कबुली महायुतीच्याच नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-02-06 19:40:47
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना अर्थिक मदत झाली आहे.
2025-02-04 12:55:42
चार हजार लाडक्या बहिणींनी अर्ज पडताळणीपूर्वीच माघार घेतली आहे.
2025-01-18 15:27:06
लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
2025-01-17 12:48:21
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई सुरू झाली आहे.
2025-01-04 14:14:17
खासदार प्रणिती शिंदे यांची राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका
Manoj Teli
2025-01-03 13:25:36
महायुती सरकारची लाडकी बहिण योजना पुन्हा सत्ता येण्यासाठी फलदायी ठरली.
2025-01-02 20:35:46
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
2024-12-24 13:13:32
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.
2024-12-19 18:32:47
लाडक्या बहिणींना डिसेंबर मिळणाऱ्या पैशांची प्रतीक्षा लागली आहे.
2024-12-17 15:46:57
अपात्र अर्जांची संख्या लक्षात घेता अर्जदारांनी अधिक काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
2024-12-11 10:29:12
दिन
घन्टा
मिनेट