Thursday, March 20, 2025 04:18:43 AM
भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज (4 फेब्रुवारी) सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीत जबरदस्त उसळी दिसून आली. सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला,
Samruddhi Sawant
2025-02-04 14:08:24
बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्तीमुळे उद्या, मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 10 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
2025-02-03 16:58:50
मुंबईतील पाणीपुरवठा जलवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्यावर अवलंबून आहे. मात्र, महापालिकेने तब्बल 300 कोटी रुपयांची दुरुस्ती आणि सुधारणा योजना हाती घेतली आहे.
2025-02-03 16:10:14
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तीन फेब्रुवारीला सादर होणार आहे.या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण, बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2025-01-30 14:59:16
पूनम पांडेने आधीच महाकुंभाला जाण्याची घोषणा केली होती. ती मौनी अमावस्येच्या निमित्ताने कुंभनगरीत पोहोचली आणि संगमात स्नान केलं.
Jai Maharashtra News
2025-01-30 14:37:23
मेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील आयकर संपूर्णपणे रद्द करण्याचा विचार मांडला आहे, ज्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.
2025-01-30 11:08:30
वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी लोक नवीन 5G स्मार्टफोन घेत आहेत. मात्र, 5G फोन महाग असल्याने अनेक लोक चांगल्या स्थितीतील जुन्या iPhone खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
2025-01-29 14:50:40
'मुंबईकरांना डोळे आणि घशाचा त्रास' 'बांधकामामुळे प्रदूषण होतंय त्यासाठी २८ मार्गदर्शक सूचना दिल्या''एकूण १७५ ठिकाणी स्टॉप वर्क नोटीसा बजावल्या' महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
2024-12-30 19:04:56
साऊथचा सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटातील नायक अल्लू अर्जुन याची अखेर आज सकाळी तुरुंगातून सुटका झाली.
2024-12-14 09:39:22
त्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात बैठक घेतली.
2024-12-14 07:33:05
साई मंदिरात आजपासून हार, फुल प्रसाद वाहण्याची सुरुवात झाली कोरोनाकाळापासून साई मंदिरात हार, फुल ,प्रसादावर बंदी घालण्यात आली होती.
2024-12-12 12:41:28
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काका-पुतण्या एकत्र येत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
2024-12-12 09:50:15
न्यू इयर पार्ट्यांमध्ये आपणवेगवेगळे पदार्थ खातो. पण, त्यामधील काही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
2024-12-12 09:06:09
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2024-12-12 07:44:13
मुस्लिमांवरील हिंसाचार आणि अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जन सत्याग्रह संघटनेने शव आंदोलन केले.
2024-12-09 08:40:30
दिन
घन्टा
मिनेट