Friday, May 16, 2025 08:00:33 AM
भाजप आमदार सुरेश धस यांचा वादात अडकलेला कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचा पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Manasi Deshmukh
2025-03-07 17:17:25
महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय योजना ठरली. या योजनेमध्ये महिलांना प्रतिमहिना 1500 दिले जातात.
2025-02-16 11:13:00
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केलीत. आमदार सुरेश धस यांनी देखील वेळोवेळी या संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपली मत मांडली.
2025-02-15 17:40:13
शिळफाटा रोड फेब्रुवारीत पाच दिवस बंद, रेल्वे मालवाहतूक मार्गावर विशेष कामासाठी बंद
Samruddhi Sawant
2025-02-01 20:23:15
सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठिचा विरोध ,मराठी अमराठी आपापसात भिडले
2025-01-28 11:20:41
राज्यातील तरुणांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. राज्यात पोलीस भरतीची घोषणा होणार असल्याचं समोर आलंय. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
2025-01-28 10:30:10
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवे खुलासे. झिशान सिद्दिकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा. भाजप नेते मोहित कंबोज, मुंबईतील बिल्डर्सची नावं. हत्येच्या दिवशी सिद्दिकींच्या डायरीत नाव असल्याचा दावा.
2025-01-28 09:56:11
सोलापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडिलांच्या बंदुकीने पोटच्या पोराने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. सोलापूरच्या माढ्यातील आढेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
2025-01-28 08:52:37
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2025-01-28 08:43:57
उमरग्यातील निळू नगर तांड्यावर तीन मुलींनी बनावट अपहरणाचा कट रचला
Manoj Teli
2024-12-30 10:13:24
"पोलीस तुमच्यासाठी आहेत, तुम्ही निःसंकोचपणे माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आपला सहकार्य मला खूप महत्वाचा आहे"
2024-12-23 10:30:44
सिंधुदुर्गमध्ये पर्यटक म्हणून आलेल्या ६ तरुणांकडून स्थानिक युवतीची छेडछडा काढत विनयभंग करुन दिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
Aditi Tarde
2024-09-27 21:15:13
दिन
घन्टा
मिनेट