Thursday, January 23, 2025 03:49:51 AM
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांची कामे होणं आवश्यक आहे.
Apeksha Bhandare
2025-01-22 20:17:52
महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आत्ता पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
2025-01-22 19:57:17
महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी मंजूर केली.
2025-01-19 20:44:45
महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.
2025-01-18 20:23:40
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महायुतीच्या आमदारांशी मुंबईत करणार बैठक : एकनाथ शिंदे
Manoj Teli
2025-01-15 07:50:32
राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन-उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
2025-01-14 19:12:33
'खरी शिवसेना ठाकरेंची, शिंदेंनी पक्ष चोरला' भाजपात आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
2025-01-09 19:22:03
महायुती सरकारची लाडकी बहिण योजना पुन्हा सत्ता येण्यासाठी फलदायी ठरली.
2025-01-02 20:35:46
लातूरच्या रेणापूर इथे रस्त्यावर आलेले हे लोक संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत.
2024-12-27 19:57:26
केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वयावर आणि अक्कलवर टीका केली
2024-12-25 12:21:10
सातारा जिल्ह्याचा राजकारणात नेहमीच मोठा दबदबा राहिला आहे.
2024-12-22 19:46:08
कोकणचं अर्थकारण हे मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.
2024-12-22 19:23:28
Samruddhi Sawant
2024-12-22 07:18:27
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
2024-12-21 19:09:15
महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे.
2024-12-21 17:53:56
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.
2024-12-21 16:58:00
'देवगिरी'वर विशेष स्नेहभोजनाचं आयोजन. महायुतीचे मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी स्नेहभोजन. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी.
Manasi Deshmukh
2024-12-21 08:10:30
मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे.
2024-12-19 17:29:40
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं आहे.
2024-12-19 16:49:14
आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.
2024-12-18 12:44:39
दिन
घन्टा
मिनेट