Saturday, October 12, 2024 08:14:59 PM
पोलीस बंदोबस्तात बोलत असलेल्या मनोज जरांगेंनी बीडमध्ये दसऱ्यानिमित्त घेतलेल्या सभेवेळी राज्य शासनाला इशारावजा धमकी दिली.
ROHAN JUVEKAR
2024-10-12 15:27:38
मनोज जरांगे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली.
2024-10-09 17:01:18
पुण्यात सार्वजनिक ठिकाणी मराठ्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना घेरले.
2024-09-30 22:26:48
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे शरद पवारांकडून लिहून घ्या असे फडणवीसांना आव्हान देताच जरांगे नरमले.
2024-09-25 18:23:36
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे संध्याकाळी पाच वाजता उपोषण स्थगित करुन रुग्णालयात दाखल होणार आहेत.
2024-09-25 14:09:57
जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाने हा बंद घोषित केला असून, या आंदोलनाद्वारे त्यांनी त्यांच्या मागण्या आणि हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Omkar Gurav
2024-09-21 11:55:25
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत.
2024-09-16 20:09:26
मुंबई - शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवात मराठा मावळा गोविंदा पथकाने प्रमुख मान प्राप्त केला. या वर्षीच्या उत्सवामध्ये हंडी फोडण्याचा मान मराठा मावळा पथकाला देण्यात आला.
Manoj Teli
2024-08-27 22:30:51
आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वीचं मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Apeksha Bhandare
2024-08-21 18:39:45
मराठा आरक्षणासाठी दोन मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेतले त्यापैकी एक आपण स्वतः आणि दुसरे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस म्हण
2024-08-19 18:44:53
पोलीस भरती झाली त्यावेळी जरांगेंमुळे मुसलमानांनी आर्थिक आरक्षणाच्या तरतुदींचा फायदा घेतला. मराठ्यांना त्या तुलनेत काहीच मिळाले नाही; असे नितेश राणे म्हणाले.
2024-08-10 18:00:56
सोलापूरमध्ये राज ठाकरे उतरलेल्या हॉटेलमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यात पवार आणि उद्धव यांची माणसं.
2024-08-06 13:34:03
मराठ्यांच्या आरक्षणासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार होते. पण पोलिसांनी आधीच आंदोलकांना ताब्यात घेतले.
2024-08-06 13:11:02
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगेंनी माघार घेतली.
2024-07-24 12:20:09
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंजाजी शिंदे (वय २७ वर्षे) असे मयत युवकाचे नाव आहे.
Aditi Tarde
2024-07-22 17:42:52
राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही भेट झाली.
2024-07-22 15:14:35
मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या आणि सगेसोयरेंना आरक्षण देण्यासाठी कायदा करा; अशा मागण्या मनोज जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत.
2024-07-20 11:55:13
मनोज जरांगेंनी राज्यातल्या शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य शासनाकडे जरांगेंनी निवडक मागण्या केल्या आहेत.
2024-07-13 21:33:41
आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
2024-07-09 22:52:51
सगेसोयरे यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे.
Rohan Juvekar
2024-06-13 19:33:13
दिन
घन्टा
मिनेट