Wednesday, January 22, 2025 11:00:24 AM
मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम करणाऱ्या रत्नाकर मतकरी लिखित 'अलबत्या गलबत्या' या नाटकात नायकाची भूमिका साकारत बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनीभूषण मुणगेकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
Manasi Deshmukh
2025-01-17 20:18:25
दिग्दर्शक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय
Samruddhi Sawant
2025-01-15 20:20:03
निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले अव्वल !
2024-12-30 15:38:42
निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका असलेला स्वप्नीलचा सुशीला- सुजीत" १८ एप्रिल २०२५ ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2024-12-20 13:25:35
'लग्न'संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते.
2024-12-09 14:10:28
2024 वर्ष स्वप्नील जोशीसाठी (Swapnil Joshi) अनेक गोष्टींसाठी खास ठरलं मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट !
Omkar Gurav
2024-12-05 08:00:07
प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे.
2024-12-02 13:44:31
लता मंगशेकर यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ‘तुला दंडवत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-13 08:25:40
मराठी सिनेसृष्टित प्रसिद्ध असलेली आणि आपल्या नाविन्यपूर्ण कलागुणांनी चर्चेत असणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम वैविध्यपूर्ण गोष्टी करत असते
2024-07-26 17:55:06
दिन
घन्टा
मिनेट