Monday, June 23, 2025 05:43:42 AM
रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला.
Jai Maharashtra News
2025-06-22 17:06:00
आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये देशाचे पंतप्रधान मोदींनी योगाभ्यास केला. पाच लाख लोकांसोबत मोदींनी योगाभ्यास केला.
Apeksha Bhandare
2025-06-21 20:54:41
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे फोनवर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर आणि परस्पर सहकार्याच्या मुद्यांवर चर्चा झाली.
Ishwari Kuge
2025-06-18 20:33:11
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यातील फोनवरून झालेल्या संभाषणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी फोन करण्याची विनंती केली होती.
2025-06-18 15:29:30
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III ने प्रदान केला.
2025-06-16 15:03:06
भारत सरकारने 5 आघाडीच्या परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उभारण्यास परवानगी दिली असून, यामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण स्वस्तात देशातच मिळणार आहे. सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळणार.
Avantika parab
2025-06-14 16:24:36
इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 78 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 20 हून अधिक इराणी कमांडर आहेत.
2025-06-13 18:22:36
अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादला भेट दिली.
2025-06-13 17:22:32
पंतप्रधान मोदींनी आज दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. विजय रुपानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.
2025-06-13 16:28:41
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये घटनास्थळावरील विध्वंसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
2025-06-13 12:57:06
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी वैयक्तिकरित्या अपघातासंदर्भात चर्चा केली. मोदींनी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या घटनेचा आढावा घेतला.
2025-06-12 15:44:22
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात सर्वच क्षेत्रात क्रांती केली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली आहे. परिवर्तनशील दशकातून नव्या दशकाकडे नवी सुरुवात झाली
2025-06-10 19:49:19
कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या या पुढाकारामुळे ताणलेल्या भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
2025-06-06 21:08:53
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींचा हा पहिलाचा जम्मू काश्मीर दौरा होता.
2025-06-06 11:53:59
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वा. श्री माता वैष्णोदेवी क्रीडा संकुल कटरा येथे जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत.
2025-06-06 08:28:33
पंतप्रधान मोदी यांची 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता माता वैष्णोदेवी क्रीडा संकुल, कटरा येथे जाहीर सभा होणार आहे. यासह, पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पूलाचे उद्घाटन होणार आहे.
2025-06-05 21:10:09
सिंदूर वनस्पती वैज्ञानिकदृष्ट्या बिक्सा ओरेलाना म्हणून ओळखली जाते. ही औषधी आणि सांस्कृतिक महत्त्वाची वनस्पती आहे. त्याला कुमकुम वृक्ष, कामिला वृक्ष किंवा लिपस्टिक वृक्ष असेही म्हणतात.
2025-06-05 18:47:15
राहुल गांधी म्हणाले की, 'ट्रम्प यांनी एक फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास याचा साक्षीदार आहे, भाजप-आरएसएसचे हेच कॅरॅक्टर आहे. ते नेहमीच झुकतात.'
2025-06-03 20:00:23
3 जून रोजी ऐतिहासिक आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
2025-06-02 18:25:16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील कानपूरला पोहोचले. येथे त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या द्विवेदी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
2025-05-30 17:29:23
दिन
घन्टा
मिनेट