Monday, July 14, 2025 05:11:54 AM
संजय राऊत यांच्या सामना मधील रोखठोक लेखात भाजपवर टीका; मराठी एकजूट फोडण्याचा आरोप, मुंबई परप्रांतीयांच्या घशात जाण्याचा इशारा. लेखामुळे राज्यात खळबळ.
Avantika parab
2025-07-13 20:18:20
तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती झाल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे.
Apeksha Bhandare
2025-06-21 19:31:36
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करत त्यांना हतबल, विकासविरोधी व मराठी जनतेच्या विश्वासघातकी ठरवले. महायुतीचाच झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.
2025-06-20 10:59:09
गिरगावमधील बॅनरमुळे ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचे संकेत स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात.
2025-06-07 16:38:54
शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी जनता संवाद कार्यक्रम घेतला. यावर सिद्धेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-03-29 18:40:46
धार्मिक स्थळे सर्व धार्मिक समुदायांच्या आस्थेचे प्रतीक असतात, त्यामुळे त्यांचा सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होणे आवश्यक आहे."
Manoj Teli
2024-12-19 09:05:51
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बैठकीत ठरले आहे.
2024-12-03 14:29:26
विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजपाचे आता मुंबईवर लक्ष्य आहे. 'मिशन मुंबई'साठी अमित शाह यांनी विशेष रणनीती आखली आहे.
Aditi Tarde
2024-09-27 19:58:05
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण
2024-08-31 15:56:24
दिन
घन्टा
मिनेट