Tuesday, March 25, 2025 11:51:44 AM
‘100 दिवसांत एक बळी गेला, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुळे यांचा कोणावर निशाणा आहे, याची चर्चा सध्या रंगली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-17 13:57:03
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Apeksha Bhandare
2025-03-16 13:16:29
आज जागतिक महिला दिन प्रत्येक क्षेत्रात आपला भरभक्कम ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा जागर करण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे.
2025-03-08 13:49:23
Dhananjay Munde Resignation : मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मागील वर्षी दिलेलं त्यांचं वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं आहे.
2025-03-05 11:22:36
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्यावर एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
2025-03-04 16:28:17
राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तीन महिन्यांपासून तापले आहे.
2025-03-04 14:12:08
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे.
2025-03-04 12:53:08
आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
2025-03-03 17:28:25
मस्साजोग हत्याकांड प्रकरण: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढली
Manoj Teli
2025-03-02 13:18:04
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Manasi Deshmukh
2025-02-28 21:22:29
पुण्यातील स्वारगेट डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे हादरले आहे.
2025-02-27 17:08:27
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
2025-02-25 18:07:55
गेल्या अनेक महिन्यांपासून मृत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. या प्रत्येक आंदोलनात देशमुख कुटुंब देखील सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय.
2025-02-25 15:27:58
महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप चर्चेत राहिली आहे.
2025-02-22 16:31:49
जगभरात 12 कोटीहून अधिक लोक मराठी बोलतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोट्यवधी लोक वाट पाहत होते. हा अभिजात दर्जा देण्याचे कार्य माझ्या हातून झाले हे मी भाग्य समजतो - पंतप्रधान मोदी
2025-02-21 23:18:53
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक मोर्चे काढण्यात आले. देशमुख कुटुंबाने देखील प्रत्येक मोर्च्यात सहभागी होईन न्यायासाठी दाद मागितली.
2025-02-18 15:48:39
नाशिकच्या देवळालीत महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर; पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना-राष्ट्रवादीत तणाव
2025-02-17 12:58:56
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे.
2025-02-17 12:52:09
नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेत तटकरे यांची राजकीय इनिंग्स
2025-02-17 07:59:12
संतोष देशमुख हत्या प्रकरण: हर्षवर्धन सपकाळांचा सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
2025-02-16 12:02:18
दिन
घन्टा
मिनेट