Monday, December 02, 2024 01:28:11 AM
देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, पंतप्रधान मोदीसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
Manoj Teli
2024-12-01 20:46:14
भाषणात केली मोदी आणि भाजपावर टीका
Manasi Deshmukh
2024-12-01 16:15:03
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
Apeksha Bhandare
2024-11-20 08:15:46
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नायजेरिया सरकारने त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला.
ROHAN JUVEKAR
2024-11-17 20:15:00
नायजेरियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत झाले.
2024-11-17 15:02:59
महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडच्या प्रचारसभेत म्हणाले.
2024-11-09 16:56:45
आतापर्यंत हाती आलेले कल बघता अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत.
2024-11-06 09:18:32
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली.
2024-10-31 09:36:16
पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सभा घेणार आहे.
2024-10-30 11:06:35
युक्रेन, पश्चिम आशियात सध्या सुरू असलेला संघर्ष आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
2024-10-26 12:23:07
ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना झाले आहेत.
2024-10-22 11:45:08
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी समर्थ यांची मूर्ती हाती घेऊन काढलेला फोटो ट्वीट केला आहे.
2024-10-14 22:58:38
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरूवारपासून लाओसमधील व्हिएंनटाइनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
2024-10-10 14:03:10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रात ७६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.
2024-10-09 21:52:23
हरियाणापेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
2024-10-09 16:45:28
राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात आली.
2024-10-09 13:58:40
मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा सत्तेतला २३ वर्षांचा प्रवास मोदींनी केला. हा प्रवास अद्याप सुरू आहे. सत्तेत २३ वर्षांपासून असलेल्या मोदींची कारकिर्द वादळी आणि धडाकेबाज आहे.
2024-10-08 10:00:28
विकासशत्रू मविआमुळे मेट्रो ३ प्रकल्पाच्या खर्चात १४ हजार कोटी रुपयांची वाढ झाली, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला.
2024-10-05 21:51:59
मोदींनी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
2024-10-05 17:20:51
बंजारा काशी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या पोलिसांना पिण्याच्या पाण्याची मोठी कसरत करावी लागली.
2024-10-04 21:36:28
दिन
घन्टा
मिनेट