Thursday, December 12, 2024 09:17:50 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नायजेरिया सरकारने त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला.
ROHAN JUVEKAR
2024-11-17 20:15:00
नायजेरियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत झाले.
2024-11-17 15:02:59
पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सभा घेणार आहे.
2024-10-30 11:06:35
युक्रेन, पश्चिम आशियात सध्या सुरू असलेला संघर्ष आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
2024-10-26 12:23:07
ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना झाले आहेत.
2024-10-22 11:45:08
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचा दौरा करणार आहेत.
2024-10-04 11:00:37
पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फोनवरुन चर्चा केली.
2024-09-30 22:08:13
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २९ सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत
2024-09-27 10:00:18
पंतप्रधान मोदींनी 'मेक इन इंडिया'शी संबंधित असलेल्या सर्वांचे कौतुक केले
2024-09-26 11:10:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
2024-09-26 10:47:17
मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा नियोजीत पुणे दौरा रद्द झाला
2024-09-26 10:38:36
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत आरक्षण रद्द होणार नाही. मोदी सरकार आहे म्हणून देशात राज्यघटनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
2024-09-20 17:06:12
काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी, एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही. आम्ही काँग्रेसच्या दलितविरोधी विचाराला मूठमाती दिली - मोदी
2024-09-20 15:58:41
एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. हा निर्णय घेऊन मोदी सरकारने आणखी एक वचनपूर्ती केली.
2024-09-18 16:39:07
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील अहमदाबाद येथून ऑनलाईन पद्धतीने वंदे भारत गाडीचे उद्घाटन करण्यात आले.
2024-09-16 19:26:26
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत.
2024-08-24 19:48:04
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी युद्धाने होरपळलेल्या युक्रेनला गेले आहेत. विशेष म्हणजे मोदी विमानाऐवजी ट्रेनने युक्रेनला गेले आहेत.
2024-08-23 21:55:42
उद्योगपती इलॉन मस्कने एक्स पोस्ट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
2024-07-20 12:13:08
मुंबईवर मोदींचे अनंत उपकार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर पंतप्रधान मोदी विकासपुरुष आणि जनसेवक आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
2024-07-13 20:37:29
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासकामांचं भूमिपूजन करतात त्या विकासकामांचं नंतर उद्घाटन पण करतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
2024-07-13 20:13:33
दिन
घन्टा
मिनेट