Monday, November 04, 2024 11:10:25 AM
अंधेरीत शिंदेंची प्रचारसभा; लाडकी बहिण योजना कायम राहणार
Manoj Teli
2024-11-03 22:29:22
जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही. जगदाळे यांच्या या निर्णयामुळे इंदापुरात शरद पवारांचा पक्ष फुटण्याचा धोका हर्षवर्धन पाटील यांना आहे.
2024-11-03 19:59:11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
2024-11-03 18:54:26
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ते पुणे तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील बंडखोरांची समजूत काढत आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-11-02 19:53:58
निवडणूक आयोगाने महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तत्काळ कारवाई करावी - शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
2024-11-01 19:05:10
अजित पवार यांनी अरविंद सावंत यांच्या शायना एन सी यांच्याबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत, महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान महत्त्वाचा असल्याचे ठामपणे सांगितले.
2024-11-01 18:27:14
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर या शासकीय बंगल्यावर भेट झाली.
2024-10-31 12:11:16
मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आणि दीर्घ काळ पालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे रवी राजा यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
2024-10-31 11:21:00
केंद्र सरकारमुळे पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला गेले', असा आरोप शरद पवार यांनी केला.
2024-10-29 14:49:26
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत विविध पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरले.
2024-10-24 13:49:36
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीतून राष्ट्रवादीने ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
2024-10-23 13:40:58
शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
2024-10-23 09:56:24
भाजपापाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.
2024-10-23 09:32:56
नाराज असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाने राज्यातील राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
2024-10-21 13:32:33
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपाने पहिली यादी जाहीर केली. आता महायुतीतील भाजपाचे मित्र पक्ष अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष त्यांच्या उमेवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता
2024-10-21 10:21:12
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे.
2024-10-21 09:13:02
भाजपाच्या सातव्यांदा उमेदवारीसाठी गिरीश महाजन आभार, जळगावात विक्रमी मतांची अपेक्षा"
2024-10-20 20:13:51
"देव, देश, आणि राष्ट्रधर्म या पद्धतीने गेल्या दहा वर्षांत माझी कामगिरी राहिली आहे. काही कामे राहिलेली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. यावेळीही जनता मला आशीर्वाद देईल, असा विश्वास आहे,"
2024-10-20 19:50:22
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ट्विटरवर शुभेच्छा दिल्या
2024-10-20 19:31:28
भाजपने जाहीर केले बुलढाणा जिल्ह्यातील तीन आमदारांची उमेदवारी
2024-10-20 19:15:10
दिन
घन्टा
मिनेट