Monday, January 13, 2025 01:33:13 PM
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे.
Apeksha Bhandare
2025-01-12 20:17:55
कुंभमेळ्याआधी गोदावरी मोकळा श्वास घेणार का आणि भाविकांना गोदावरीत चांगले पाणी मिळणार का असा सवाल नाशिककरांनी गोदावरीतील प्रदूषणावर उपस्थित केलाय.
Manasi Deshmukh
2025-01-08 20:03:11
मंत्रालय स्तरावर विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक कारवाईची हमी दिली आहे. बीड जिल्ह्यात पर्यावरण सुधारण्यासाठी विश्वास व्यक्त केला जात आहे.
Manoj Teli
2025-01-07 19:13:23
'मुंबईकरांना डोळे आणि घशाचा त्रास' 'बांधकामामुळे प्रदूषण होतंय त्यासाठी २८ मार्गदर्शक सूचना दिल्या''एकूण १७५ ठिकाणी स्टॉप वर्क नोटीसा बजावल्या' महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती
Samruddhi Sawant
2024-12-30 19:04:56
"महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात करू शकत नाही. माझ्याकडे आलेलं खातं हे सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणार आहे.
2024-12-26 12:05:27
ठाणे जिल्हा खाडीकिनारी वसलेला एक संपन्न भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणात कांदळवन दिसून येतात. परंतु गेल्या दोन वर्षांत तब्बल 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याचे शासनाच्या वन विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे
2024-12-25 08:27:15
बारामती जिल्ह्यातील दौंड तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2024-12-17 18:04:06
मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे.
2024-11-28 11:32:12
युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-12 09:38:25
दिवाळीच्या दिवसांत झालेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे झालेल्या धुरामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा पहिल्या दिवसापासून ढासळला होता.
2024-11-05 09:43:02
अंधेरीत शिंदेंची प्रचारसभा; लाडकी बहिण योजना कायम राहणार
2024-11-03 22:29:22
ऑक्टोबरमध्ये हवेची गुणवत्ता खालावत असल्याने मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
2024-09-26 21:24:45
पुण्यातील श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश देत गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आदेश दिले आहेत.
Gaurav Gamre
2024-09-01 16:23:23
मुंबईमधील २०० बेकरींपैकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात.
2024-08-22 22:08:07
चिपळूणच्या सावर्डेमधील कातभट्टीच्या सांडपाण्याचा प्रश्न पेटलाय. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने टाळेबंदीची नोटीस बजावूनही कारखाना सुरुच असल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
Aditi Tarde
2024-08-17 20:55:54
Omkar Gurav
2024-07-11 11:17:08
Jai Maharashtra News
2024-02-06 10:07:16
दिन
घन्टा
मिनेट