Wednesday, July 16, 2025 08:39:06 PM
दररोज लाखो प्रवासी ट्रेनद्वारे प्रवास करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या देशात एक असं रेल्वे स्थानक आहे, जे देशातलंच नव्हे; तर जगातलं सर्वांत गजबललेलं रेल्वे स्थानक समजलं जातं.
Amrita Joshi
2025-07-15 13:26:58
या अपघातात अनेक डिझेल टँकना आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सध्या आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-13 09:02:58
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे स्टेशन आहे. वर्षभरात 1000 कोटींची उलाढाल, दररोज 5 लाख प्रवासी आणि 400 ट्रेनची ये-जा होते.
Avantika parab
2025-07-12 18:36:57
13 जुलै रोजी विद्याविहार-ठाणे व कुर्ला-वाशीदरम्यान मेगा ब्लॉक; अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येणार, काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्यांचीही व्यवस्था.
2025-07-12 16:37:56
तुम्हाला माहिती आहे का की देशात असे एक ठिकाण आहे जिथून जाताना गाड्यांचे सर्व दिवे बंद होतात. असे का घडते? याचे खास कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2025-07-08 22:06:15
हे अॅप रेल्वेशी संबंधित सर्व माहिती आणि प्रवाशांच्या गरजांसाठी एक-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. त्यामुळे आता प्रवाशांना वेगवेगळ्या अॅप्स किंवा वेबसाइटवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
2025-07-02 19:05:42
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2025 (पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2025) साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत, ओबीसी विद्यार्थ्यांना 75,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
2025-07-02 18:45:39
1 जुलैपासून 30 लाखांहून अधिक किमतीच्या ईव्हीवर 6% कर लागणार आहे, तर पेट्रोल-डिझेल, सीएनजी वाहनांवर 1% अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे. वाहनं होणार महाग.
2025-06-30 18:22:36
रेल्वेने आरक्षण चार्ट तयार करण्याची वेळ 4 तासांवरून 8 तासांपर्यंत वाढवली असून, ही नवी प्रणाली प्रवाशांसाठी अधिक सोयीची आणि पारदर्शक ठरणार आहे.
2025-06-30 17:17:12
मध्य रेल्वे मुंबई विभागात 29 जून रोजी मेगा ब्लॉक जाहीर; विविध गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल व काही सेवा रद्द. प्रवाशांनी प्रवासाची पूर्वतयारी करावी, रेल्वेची विनंती.
2025-06-27 18:56:31
हैदराबाद येथील शंकरपल्ली रेल्वे स्थानकाजवळ एका मद्यपी महिलेने आपली चारचाकी गाडी चक्क रेल्वे रुळावर चालवली. या मद्यपी महिलेने तब्बल आठ किलोमीटर अंतरापर्यंत चारचाकी गाडी चालवली.
Ishwari Kuge
2025-06-26 14:57:55
रेल्वे बोर्डाने वेटिंग तिकिटांबाबत एक नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम 1 जुलै पासून देशभरात लागू होतील. रेल्वेकडून प्रवाशांना एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक सेवा देण्यात येणार आहे.
2025-06-25 18:51:02
भारतीय रेल्वे आता तिकिटांच्या किमती वाढवणार आहे. आता तुम्हाला एसी आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील.
2025-06-24 18:06:53
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी 22 जून रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाईल. 22 जून रोजी माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल.
2025-06-20 19:15:33
रेल्वेच्या डब्यातील महिलांची हाणामारी समोर आली आहे. महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-20 17:33:03
पावसामुळे तळोजा सबवेमध्ये पावसाचे पाणी साचलं आहे. तळोजा फेज 1 रेल्वे सबवे पुन्हा जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2025-06-19 18:07:29
बुलेट ट्रेनचे काम वेगाने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पावर काम करत आहे. अशातच आता बुलेट ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-06-18 09:58:26
मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 105 लोकलमध्ये मालडबे बदलून विशेष डबे तयार केले जाणार असून, वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.
2025-06-16 14:31:38
ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
2025-06-11 08:13:40
आरोपीने पीसीआरला फोन करून दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री फोन आला होता.
2025-06-06 16:07:32
दिन
घन्टा
मिनेट