Saturday, February 15, 2025 06:48:48 AM
आज आम्ही तुम्हाला अशा एका ट्रेनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तिकिटाशिवाय प्रवास करू शकता. ही रेल्वे सेवा गेल्या 75 वर्षांपासून सतत मोफत सुरू आहे. ही ट्रेन नेमक कोण चालवतं?
Jai Maharashtra News
2025-02-11 13:03:30
मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली.
2025-02-06 11:58:50
Two Trains Collided: रेल्वे अपघाताच्या घटना वाढत आहेत. आता पुन्हा एकदा रेल्वेचा भीषण अपघात झाला. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्यानं हा भीषण अपघात झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2025-02-06 08:00:18
हिमांशू सांगवानने कोहलीला केलं क्लीन बोल्ड
Ayush Yashwant Shetye
2025-02-04 11:00:10
मुंबईच्या लोकलसेवेला आज १०० वर्ष पुर्ण. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती.
Samruddhi Sawant
2025-02-03 10:37:27
कोहली बाद होताच मैदानात शुकशुकाट
2025-02-01 16:06:23
विराट कोहली १२ वर्षानंतर रणजी सामना खेळणार
2025-01-27 21:59:27
कर्नाक पुलाच्या कामासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-01-26 11:54:48
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2025-01-26 10:02:53
पश्चिम रेल्वेने ‘जम्बो मेगाब्लॉक’ घोषित केला आहे.
2025-01-25 12:58:41
2025-01-23 19:43:53
पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त
Manoj Teli
2025-01-22 21:31:49
जळगाव रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना घडली आहे.
2025-01-22 18:38:45
2025-01-21 15:44:59
विराट कोहली सोबत रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलदेखील आपापल्या संघासाठी रणजी करंडक खेळताना दिसणार
2025-01-21 11:38:09
हिंदू राष्ट्र समन्वय समितीची दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2025-01-14 10:16:39
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आज मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॉक नेरळ ते खोपोलीदरम्यान 11.20 ते 1 वाजेपर्यंत लोकल रद्द CSMT ते कर्जत, नेरळदरम्यान लोकल धावणार नाहीत
2025-01-10 10:47:18
एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. महाराष्ट्राला दोन स्लीपर वंदे भारत मिळणार असल्याचं समोर आलंय.
Manasi Deshmukh
2025-01-09 15:17:05
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
2025-01-05 06:33:28
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी रात्री सोलापूरच्या दिशेने जात असताना जेऊरजवळ ही घटना घडली. गाडी जेव्हा जेऊरजवळ पोहोचली, तेव्हा अचानक अज्ञात व्यक्तींकडून गाडीवर दगडफेक
2025-01-03 13:20:06
दिन
घन्टा
मिनेट