Wednesday, May 21, 2025 10:48:04 PM
एजाज खानविरुद्ध मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी एजाजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
JM
2025-05-05 13:47:28
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने एका आरोपीची याचिका फेटाळताना हा निर्णय दिला आहे.
2025-05-05 13:35:06
शिरूरमधील गुणट गावातील आरोपी दत्ता गाडेने गेल्या वर्षभरात 22000 हून अधिक अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं उघडकीस आलं आहे. त्याच्या डिजिटल अॅक्टिव्हिटीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे.
2025-05-04 10:25:15
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, गाडे अनेक वेळा पॉर्न साइट्सवर जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या डेटाच्या आधारे त्याच्या मानसिकतेबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-18 10:54:58
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले. यावेळी अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Apeksha Bhandare
2025-04-16 13:48:35
मुंब्य्रात 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
2025-04-09 14:03:42
दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांनी एका १९ वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. हे प्रकरण न्यायालयात होते. ७ वर्षांनी शुक्रवारी याचा निकाल लागला.
Gouspak Patel
2025-04-06 19:13:33
लिव्ह इनमधील मुलीवर प्रियकराच्या तीन भावांनी चार वर्षे सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
2025-04-04 19:25:15
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सनोज मिश्राने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत स्पॉट बॉय म्हणून केली होती. सेटवर काम करत असताना त्याने दिग्दर्शनाचे बारकावे आत्मसात केले
2025-04-01 08:11:21
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोस्ट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
2025-03-27 15:44:57
न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की ही एक गंभीर बाब आहे आणि निकाल देणाऱ्या न्यायाधीशांकडून पूर्णपणे असंवेदनशीलता दिसून येते.
Jai Maharashtra News
2025-03-26 15:19:58
गेल्या काही वर्षांपासून भारतातील विविध राज्यात सतत बलात्काराच्या घटना घडत आहेत. मात्र, काय होईल जर तुम्हाला कळेल की आपल्याच नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर बलात्कार केला तर? चला जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-03-17 15:28:40
पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
2025-03-15 15:48:55
बीडमध्ये महिला दिनाच्या दिवशी संतापजनक घटना समोर आली आहे.
2025-03-09 12:55:18
कोल्हापूरात 70 वर्षीय नराधमाने गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
2025-03-08 14:21:02
मुंबईतील जोगेश्वरी भागात धक्कादायक घटना घडली आहे.
2025-03-06 13:25:04
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याच्या विकृती कृत्यांची मालिका समोर आली आहे. दत्ता स्त्रीलंपट आणि सराईत गुन्हेगार असलेल्या गाडेने अनेक महि
2025-03-04 13:32:45
पीडित तरुणीच्या वकिलांनी वसंत मोरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
2025-03-03 16:41:09
हिमानी नरवाल यांची हत्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तथापि, आरोपीने हिमानी यांच्या हत्येमागील कारण देखील सांगितलं आहे.
2025-03-03 16:07:27
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
2025-03-03 15:18:38
दिन
घन्टा
मिनेट