Thursday, March 20, 2025 04:46:21 AM
महाराष्ट्रात सद्या औरंगजेबाच्या कबरीच्या विषय चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या महाल परिसरामध्ये दंगल पेटल्याचं देखील पाहायला मिळालं होत.
Manasi Deshmukh
2025-03-19 14:39:35
महाराष्ट्रात आधीच औरंगजबच्या कबरीवरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतंय. कालच नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळाला. भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने खळबळ.
2025-03-18 15:43:13
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या कृष्ण आंधळेचा अद्याप शोध लागलेला नाही.
Samruddhi Sawant
2025-03-13 13:15:52
आयडीच्या अहवालानुसार, संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी विशेष हत्यारं बनवली होती.
2025-03-08 19:35:43
धनंजय देशमुख आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये बैठक; मस्साजोग गावातील आंदोलन तूर्तास स्थगित ?
Manoj Teli
2025-01-14 07:39:46
या षंढांच्या अन् गुंडांच्या कितीही टोळ्या आल्या तरी हा जरांगे आता मागे हटणार नाही
2025-01-09 16:38:19
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांमध्ये तब्बल 45 मिनिटे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत परभणीतील संतोष देशमुख प्रकरणासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
2025-01-08 08:10:49
बीड जिल्हा विकास, पोलिस कार्यवाही आणि राजकीय घडामोडी
2025-01-03 13:46:12
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.
Apeksha Bhandare
2024-12-28 16:26:46
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला आहे.
2024-12-26 18:14:28
बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2024-12-21 15:49:25
दिन
घन्टा
मिनेट