Friday, February 07, 2025 10:50:07 PM
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपासोबत महायुती केल्यापासून ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.
Apeksha Bhandare
2025-02-07 19:03:11
जो धर्माच्या विरोधात जाईल, त्याचं काही खरं नाही, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
2025-02-02 19:52:40
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
2025-02-02 18:06:36
'राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करायला हरकत नाही' – संजय राऊत यांचे वक्तव्य
Manoj Teli
2025-01-31 12:02:22
ROHAN JUVEKAR
2025-01-27 20:00:23
महायुती सरकार स्थापन झाल्यानंततर त्यातील घटक पक्षांचे नाराजीनाट्य संपता संपेनात अशी परिस्थिती आहे.
2025-01-26 13:57:03
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांची कामे होणं आवश्यक आहे.
2025-01-22 20:17:52
महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आत्ता पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
2025-01-22 19:57:17
राऊत यांनी 'I.N.D.I.A.' आघाडीच्या तुटण्यावर बोलताना ती एकदा तुटल्यास पुन्हा एकत्र येणे शक्य नाही असे सांगितले
Samruddhi Sawant
2025-01-10 12:06:03
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीत कमालीचे नाराज आहेत.
2025-01-03 20:07:59
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
2024-12-24 13:13:32
सातारा जिल्ह्याचा राजकारणात नेहमीच मोठा दबदबा राहिला आहे.
2024-12-22 19:46:08
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे.
2024-12-22 12:11:35
महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे.
2024-12-21 17:53:56
आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
2024-12-19 19:32:58
आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.
2024-12-18 12:44:39
ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीत काय चर्चा झाली.
2024-12-17 17:24:58
नागपूरातील विधानभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
2024-12-15 15:51:36
शिवसेनेला गृह आणि अर्थ खातं नाहीच! शिवसेनेला कोणती खाती? 'जय महाराष्ट्र'कडे यादी
2024-12-15 11:24:51
भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गटनेतेपदाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यात सर्वत्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले आहे.
Prachi Dhole
2024-12-04 14:32:10
दिन
घन्टा
मिनेट