Thursday, March 20, 2025 04:42:55 AM
अमरावतीमधील विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे या विमानतळाला गुलाबराव महाराज यांचे नाव देण्याची हालचाल सुरु आहे.
Ishwari Kuge
2025-03-19 21:19:13
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग MPSC आणि UPSC परीक्षेची तयारी करतो. याआधी अनेकवेळा MPSC आणि UPSC परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलने छेडल्याच देखील पाहायला मिळालं.
Manasi Deshmukh
2025-03-19 19:18:39
UPI द्वारे होणारे बहुतेक डिजिटल फसवणूक पुल ट्रान्झॅक्शन्सद्वारे केले जातात. आता एनपीसीआय हे वैशिष्ट्य काढून टाकून फसवणूक कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Jai Maharashtra News
2025-03-19 17:29:58
हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-03-19 15:52:23
Sikandar Film Runtime : सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा रनटाईम म्हणजे लांबी किती असणार आहे, याचे अपडेट समोर आले आहेत.
2025-03-19 14:18:01
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
2025-03-19 09:52:28
गतवर्षीच्या उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने या वर्षी अजून मजबूत संघ बांधणी केली आहे.
2025-03-18 20:14:12
आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे.
2025-03-18 17:50:10
मुख्यमंत्री विवाह शगुन योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबातील मुली, विधवा, महिला खेळाडू, अनाथ मुली आणि निराधार महिलांच्या लग्नासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
2025-03-18 15:41:03
या योजनेच्या घाईघाईने अंमलबजावणीमुळे काही अपात्र महिला देखील लाभार्थी ठरल्या, ज्यामध्ये आता सुधारणा केली जात आहे. हा बदल खरोखरच गरजू महिलांना मदत पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकतो.
2025-03-18 15:22:49
सध्याच्या 7 व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असल्याने, कर्मचाऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील की नाही?
2025-03-18 14:50:57
'धनगर आरक्षणावरून काही लोक माझ्या नावाने ओरडत आहेत. मी घरी नसताना माझ्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. मात्र, मी माझा शब्द पाळला आणि संसदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला.
Samruddhi Sawant
2025-03-17 16:51:41
माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्यास नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या तिघांनी मिळून एका तरुणाला रस्त्यावर पाठलाग करत पकडले आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
2025-03-17 14:56:28
सद्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. खोक्याचा पैशांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो आणखीनच चर्चेत आला.
2025-03-16 17:33:13
रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता रायगडमध्ये चर्चा आहे ती एका बँनरची. रायगडचा पालक मंत्री कोण यावरून आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद.
2025-03-16 16:28:13
ए. आर. रहमान घरी असताना छातीत तीव्र वेदना जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.
2025-03-16 11:23:53
छातीत दुखू लागल्याने ए.आर. रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए.आर. रहमान यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
2025-03-16 09:24:45
आज दिल्लीत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तर बिहारमधील नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत.
2025-03-16 09:04:24
सरकार देशातील अनेक प्रमुख एक्सप्रेसवेवर काम करत आहे. या महामार्गाच्या बांधकामामुळे, प्रवास करणे सोपे आणि जलद होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होणार आहे.
2025-03-15 14:03:43
महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थिगिती मिळाली आहे.
2025-03-15 13:48:03
दिन
घन्टा
मिनेट