Sunday, January 26, 2025 08:57:20 PM
महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने राज्यातली आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-23 11:29:44
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसभरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
Apeksha Bhandare
2024-11-21 13:23:59
केंद्र सरकारमुळे पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला गेले', असा आरोप शरद पवार यांनी केला.
2024-10-29 14:49:26
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चौथी यादी जाहीर केली.
2024-10-29 09:40:16
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
2024-10-28 16:20:11
विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान सलग तीन दिवस ड्राय डे असण्याची शक्यता आहे.
2024-10-28 15:36:58
काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे.
2024-10-27 07:55:43
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील उमेदवारांच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज हे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.
2024-10-20 14:45:02
मविआची मुंबईत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झालीच नाही.
2024-08-21 16:58:04
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने लवकरच दोन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असतानाच कोकण मंडळानेही लॉटरीची जय्यत तयारी सुरू केली आहे.
2024-08-02 11:46:06
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत अकोले येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Aditi Tarde
2024-07-19 16:05:08
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.
2024-06-08 10:15:20
दिन
घन्टा
मिनेट