Tuesday, December 10, 2024 04:54:55 PM
लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच २१०० रूपये मासिक रक्कम द्यायला सुरूवात करा'. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Manasi Deshmukh
2024-12-08 11:45:39
चित्रपट निर्माते सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल. तब्येत बिघडल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल. सुभाष घई यांना हृदयविकार आणि बोलण्याचा त्रास होत असल्याची माहिती.
2024-12-08 10:45:52
शपथविधीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
Apeksha Bhandare
2024-12-05 12:58:08
काही वेळापूर्वी शिंदे ज्युपिटर रूग्णालयात होते.
2024-12-03 17:10:46
शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2024-12-03 10:06:59
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
2024-10-18 09:00:20
चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली आहे.
2024-10-06 14:09:09
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते २२,६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण होणार आहे.
Aditi Tarde
2024-09-25 20:55:03
ओबीसी आरक्षण बचाव उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा गुरूवारी आठवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली आहे.
2024-06-20 10:20:03
कुवेतच्या दक्षिणेकडील भागात एका सरकारी इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत ४१ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Rohan Juvekar
2024-06-12 17:26:24
दिन
घन्टा
मिनेट