Friday, February 07, 2025 10:54:43 PM
5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी या दिवशी मुंबईतील काही भागांचा पाणीपुरवठा 30 तासांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
Samruddhi Sawant
2025-02-04 17:13:45
पाणी पुरवठा ट्यूबवेल्सवर अवलंबून होता आणि वीज बंद केल्यामुळे पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Manoj Teli
2025-01-12 16:14:06
2024-12-16 09:49:29
मिराभाईंदरकरांनो पाणी भरुन ठेवा उद्या पाणीपुरवठा बंद राहणार पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद
2024-12-12 12:04:35
ठाणेकरांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ठाणेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
Manasi Deshmukh
2024-12-03 08:58:33
मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
Apeksha Bhandare
2024-12-01 08:42:17
मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात केली आहे.
2024-10-17 12:00:14
धुळ्यात समाधानकारक पाऊस पडूनही नागरिकांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-28 10:47:00
ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.
2024-06-08 12:24:28
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकाने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
2024-06-08 10:47:44
ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली. शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
Sayali Patil
2024-06-02 10:03:35
वाशी नाका येथे जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे २९ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ३० मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2024-05-28 17:45:39
मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहेत.
2024-05-26 10:58:47
Dakshata Patil
2024-02-08 09:55:35
दिन
घन्टा
मिनेट