Wednesday, March 19, 2025 05:57:43 PM
पती-पत्नी लग्नावेळीच एकमेकांवर प्रेम करण्याचे आणि विश्वासू राहण्याचे वचन देतात. पण जेव्हा तिसरी व्यक्ती त्यांच्यामध्ये येते तेव्हा तो विश्वास तुटतो.
Jai Maharashtra News
2025-03-15 17:13:27
2025-03-14 21:44:04
कुशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नीचा एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशलची पत्नी पेटत्या होळीतून जळता नारळ बाहेर काढताना दिसते
Samruddhi Sawant
2025-03-14 11:04:15
उषा काकडे यांनी कौटुंबिक कारणास्तव आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर उषा काकडे यांना तात्काळ पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
2025-03-08 21:19:21
न्यायाधीशासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने अशा प्रकारची टिप्पणी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र, ही टिप्पणी म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे वकील अंकुर जहागीरदार (पुणे) म्हणाले.
2025-03-08 13:57:45
शिवॉन झिलिसने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये घोषणा केली आहे की, एलोन मस्क पुन्हा एकदा तिच्या मुलाचा पिता बनला आहे. एलोन मस्कच्या 14 व्या मुलाचे नाव सेल्डन लायकुर्गस ठेवण्यात आले आहे.
2025-03-02 15:57:25
या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरले. त्याच्या पत्नीमधील ताणलेल्या संबंधांचा या व्हिडिओत उल्लेख आहे.
2025-03-01 18:11:25
आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने महिलेने तिच्या पतीला कित्येक महिने फूस लावून शस्त्रक्रियेसाठी तयार केलं. मात्र, पतीची किडनी विकून मिळालेले पैसे घेऊन ही महिला फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
2025-02-28 21:16:43
दिल्लीत राहणारे अशोक वाल्मिकी आणि त्याची पत्नी मिनाक्षी वाल्मिकी प्रयागराज यांनी त्रिवेणी संगमात फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडही केले. त्यानंतर.. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडण्याआधीच...
2025-02-27 21:25:56
Supreme Court : बाल साक्षीदार आणि त्याची साक्ष इतरांप्रमाणेच आहे. परंतु, तो विश्वासार्ह असला पाहिजे, एवढीच अट आहे. पुराव्यासंबंधीचा कायदा साक्षीदारासाठी कोणतेही किमान वय नमूद करत नाही.
2025-02-26 16:31:56
हनिमून ट्रिपला गेल्यानंतर नवविवाहितेचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. त्याने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिने केला आहे. यानंतर ती तिच्या डॉक्टर पतीला गोव्यात सोडून एकटीच माहेरी आली.
2025-02-24 13:45:11
मुलगी म्हणाली, 'पप्पांनी मम्मीला मारले, नंतर पप्पांनी तिच्या डोक्यावर दगड मारला. तिचा दोरीने गळा आवळून फासावर दिले. नंतर तिला पोत्यात टाकले. एक दिवस आधी पप्पांनी...'
2025-02-21 12:51:42
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या 'अवैध पत्नी' आणि 'निष्ठावान रखेल' या विधानांना अयोग्य आणि महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात म्हटले आहे.
2025-02-13 16:12:02
हा निकाल देताना, न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या खंडपीठाने जगदलपूर येथील एका रहिवाशाची निर्दोष मुक्तता केली, ज्याला कनिष्ठ न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंध व इतर आरोपांसाठी दोषी ठरवले होते.
2025-02-12 13:58:33
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडणीत वाढ होणार आहे. पत्नीसह वैभाव नाईकांची एसीबी चौकशी होत आहे.
Manasi Deshmukh
2025-02-11 14:48:51
अडीच वर्षांच्या मुलाला जेव्हा त्याच्या वडिलांकडे जाण्यास सांगण्यात आलं,त्यावेळी “बाबा मलाही पेटवून देतील”, असं म्हणत त्याने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. तो मुलगा खूप घाबरला होता.
2025-02-11 12:53:58
Donald Trump on Prince Harry deport: डोनाल्ड ट्रम्प अवैधपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांना देशातून बाहेर हुसकावत आहेत. मात्र, ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांना ते बाहेर काढणार नसल्याचे म्हणाले.
2025-02-09 14:56:52
नवऱ्याने उंच टाचेची चप्पल घेऊन दिली नाही. त्यामुळे महिलेने थेट नवऱ्यापासून घटस्फोट मागितला आहे.
Apeksha Bhandare
2025-02-05 18:09:28
पुण्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे.
2025-01-23 14:56:35
परभणी जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2024-12-28 19:06:50
दिन
घन्टा
मिनेट