Friday, March 21, 2025 09:24:49 AM
संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. यावर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
Apeksha Bhandare
2025-02-01 19:15:47
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. विमा क्षेत्रात आता 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास मुभा असणार आहे.
Jai Maharashtra News
2025-02-01 18:58:09
संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या.
2025-02-01 17:59:41
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच हा अर्थसंकल्प ग्यान (GYAN) अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मोदी सरकारने देशातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकार महिलांना 2 कोटींचे कर्ज देणार आहे.
2025-02-01 17:45:19
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला.
2025-02-01 17:11:24
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. कृषी, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या.
2025-02-01 15:51:07
भारतातील अणुऊर्जा उत्पादन मोठ्या प्रमाणात सरकारी संस्थांद्वारे नियंत्रित केले जाते. यात खाजगी क्षेत्राच्या सहभागाला परवानगी देऊन, सरकार अणुऊर्जा प्रकल्पांच्या विकासाला गती देण्याच्या प्रयत्नात आहे.
Prachi Dhole
2025-02-01 14:27:05
दरवर्षी अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणांची अपेक्षा असते. भविष्यात वैद्यकीय क्षेत्राला फायदेशीर ठरू शकतील अशा अनेक नवीन घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत.
2025-02-01 13:41:24
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. लोकसभेत सादर होणाऱ्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार, कोणत्या नव्या सवलती मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
2025-02-01 11:59:29
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
2025-02-01 10:45:40
दिन
घन्टा
मिनेट