Thursday, March 20, 2025 08:04:31 PM
अमरावतीमधील विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे या विमानतळाला गुलाबराव महाराज यांचे नाव देण्याची हालचाल सुरु आहे.
Ishwari Kuge
2025-03-19 21:19:13
दोन समाजात ताण-तणाव निर्माण होईल असे पोस्ट केल्यास किंवा पसरवल्यास त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
2025-03-19 15:19:45
महाराष्ट्रात आधीच औरंगजबच्या कबरीवरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतंय. कालच नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळाला. भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने खळबळ.
Manasi Deshmukh
2025-03-18 15:43:13
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना काही दिवस मौनव्रत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
2025-03-18 15:25:29
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर नागपूरमध्ये तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-18 12:22:03
नागपूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत.
2025-03-17 20:53:07
नुकताच, कोयता गॅंग पुण्यातील एका घरात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कोणत्या कारणामुळे झाला असावा? चला तर जाणून घेऊया.
2025-03-17 20:40:22
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
2025-03-17 20:25:10
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. याप्रकरणी अनेक ठिकाणी पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात येताय.
2025-03-17 15:43:01
तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 पासून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे.
2025-03-17 15:40:27
पुणे महापालिकेने रंगयात्रा नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केल्यामुळे प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन होत आहे. मात्र हे आंदोलन नेमकं का होत आहे जाणून घ्या.
2025-03-16 13:36:41
औरंग्या स्टेटस ठेवल्याबद्दल अक्कलकोटमध्ये 14 जणांवर गुन्हा
Manoj Teli
2025-03-16 07:21:03
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला
2025-03-15 17:20:36
छत्रपती संभाजी महाराजांसाठी औरंगजेबाने "काश! हमारी भी एक औलाद होती उस संभाजी की तरह... हिंदुस्तान क्या? पूरी दुनिया मेरी होती!" असे विधान का केला असावा? से विधान का केला असावा? चला तर जाणून घेऊया.
2025-03-14 19:33:09
औरंगजेबावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले होते.
Jai Maharashtra News
2025-03-12 13:51:15
महाराष्ट्राच्या कुलदैवत असणाऱ्या खंडोबा महाराजांचे पावन स्थळ जेजुरी प्रभू खंडेरायाच्या भक्तांसाठी एक नवे पर्व सुरू झाले आहे. मंदिरात प्रवेशासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले
2025-03-11 17:54:40
राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटिकांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ नावाने एक नवा उपक्रम जाहीर केला आहे.
2025-03-10 19:52:45
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
2025-03-10 17:52:28
राम कुमार वर्मा लिखित 'औरंगजेब्स लास्ट नाईट' या पुस्तकात औरंगजेबाच्या पत्रातील मजकुराचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये औरंगजेब आपल्या मृत्यूपूर्वी काय म्हणतात जाणून घ्या.
2025-03-07 18:09:40
पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी गेन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या व्यक्तींसोबत भररस्त्यात वाढदिवस साजरा करत नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
2025-03-07 08:30:45
दिन
घन्टा
मिनेट