Friday, March 21, 2025 10:08:13 AM
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष.पाकिस्तानला हरवल्यास भारताचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग होणार सोपा.
Ayush Yashwant Shetye
2025-02-22 20:55:51
विदर्भने अंतिम दिवशी रोमांचक विजय मिळवत मुंबईचा पराभव केला; हर्ष दुबेच्या पाच बळी ठरले निर्णायक
2025-02-21 21:49:10
अंतिम सामन्यात जाण्यासाठी होती 4 विकेट्सची आवश्यकता, चारही गडी केले आदित्यने बाद
2025-02-21 20:02:55
कुंभमेळ्यातील बहुचर्चित IITian बाबाने भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना हरणार असं इंस्टाग्रामवरून सांगितलं आहे.
2025-02-21 17:12:46
यश राठोडच्या अप्रतिम 151 धावांच्या खेळामुळे विदर्भने मुंबईसमोर रणजी ट्रॉफी 2024-25 अंतिम फेरीत पोहचण्यासाठ 406 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले
2025-02-20 16:50:22
मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवड समिती प्रमुख असलेल्या मिलिंद रेगे यांचे 76व्या वर्षी निधन; सचिन तेंडुलकरच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2025-02-19 12:38:30
मुंबई विरुद्ध विदर्भ असेल रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीचा सामना
2025-02-17 13:17:31
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. अफगाणिस्तानच्या ऑफस्पिनर मुजीब उर रहमानने एएम गझनफरची जागा घेतली
2025-02-17 10:51:12
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रजत पाटीदारला २०२५ च्या हंगामासाठी कर्णधार म्हणून घोषित केलं
2025-02-14 18:07:38
भारत,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार
2025-02-13 18:04:19
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात
2025-02-11 14:14:10
मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले मात्र त्याच्या गोलंदाजीत धार दिसली नाही.
2025-02-10 13:39:28
रोहित शर्माच्या 119 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला, या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
2025-02-10 10:43:15
भारत २२ वर्षांपासून कट्टकच्या बाराबती स्टेडियममध्ये सामना हरलेला नाही
2025-02-08 16:51:19
यापूर्वी भारताचं प्रशिक्षक पद भूषवलं होतं
2025-02-07 20:51:06
भारत गेले 50 वर्ष एकदिवसीय सामने खेळात आहे. पण, असा विक्रम प्रथमच
2025-02-07 19:47:25
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशकतकीय खेळीमुळे भारताने नोंदवला सहज विजय
2025-02-07 19:41:22
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का
2025-02-06 21:26:37
विराट कोहलीच्या गैरहजेरीमुळे प्रेक्षक नाराज
2025-02-06 21:21:21
71 सामन्यात 1491 धावा आणि 48 बळी नावावर
2025-02-06 19:24:35
दिन
घन्टा
मिनेट