Thursday, March 20, 2025 07:50:25 PM
उन्हाळा सुरू झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागते. घामाच्या स्वरूपात शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर टाकले जाते, त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते.
Manasi Deshmukh
2025-03-18 19:57:04
शरीरात पाणी साचणे म्हणजेच पाण्याचे वजन ही एक सामान्य समस्या आहे. जी अनेक लोकांना त्रास देते.
Apeksha Bhandare
2025-03-18 17:39:03
सकाळी नेमकं थंड पाणी प्यावं की, गरम? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हीला या लेखातून मिळणार आहे. चला तर मग सकाळी गरम पाणी प्यावं की, थंड हे जाणून घेऊयात...
Jai Maharashtra News
2025-02-07 17:56:03
कोरियन ग्लास स्किन हा त्वचेचा एक नवीन ट्रेंड आहे जो जगभर प्रसिद्ध झाला आहे. या त्वचेला मुलायम, चमकदार, निरोगी आणि अत्यंत गुळगुळीत बनवण्यासाठी काही खास टिप्स आणि उपाय आहेत.
2025-01-29 13:03:52
हिवाळ्यात या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा थंडीपासून योग्यरितीने स्वतःचा बचाव करू शकेलच पण त्वचेसंबंधित ज्या काही इतर समस्या असतील त्यावरदेखील मात करेल.
2025-01-13 15:38:47
हिवाळ्याच्या थंड वातावरणात आईस्क्रीम खाण्याचा आनंद वेगळाच असतो. सामान्यत: हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे थोडे विचित्र वाटू शकते, पण याचे अनेक फायदे आहेत.
2024-12-25 20:44:33
हिवाळा आला कि अनेक लोक थंडीमुळे किंवा तहान लागत नाही म्हणून पाणी पिणे टाळतात. त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.
2024-12-23 15:10:10
रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने असंख्य आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
2024-12-14 16:47:01
हिवाळा आला कि सगळ्यांनाच चिंता असते ती आपल्या त्वचेची. थंडीत आपली त्वचा नेहमी कोरडी पडत असते यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते.
2024-11-25 13:27:55
2024-04-13 17:19:07
दिन
घन्टा
मिनेट