Monday, September 16, 2024 07:22:51 AM
केरळमधील वायनाडमध्ये डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे ४०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला.
ROHAN JUVEKAR
2024-08-09 10:45:48
केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले.
2024-08-01 09:05:00
केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४३ मृतदेह आढळले आहेत.
2024-07-30 09:55:23
अतिवृष्टीमुळे खेड येथील निळवणे कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला मोठ- मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Aditi Tarde
2024-07-28 17:16:02
मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली. रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
2024-07-15 10:31:14
दिन
घन्टा
मिनेट