Wednesday, March 26, 2025 10:42:16 AM
खोकला हा सामान्यतः होणारा त्रास असला तरी तो अनेकदा अस्वस्थता निर्माण करू शकतो. खोकल्यावर अनेक घरगुती उपाय उपलब्ध असून त्यामध्ये लवंग हा एक प्रभावी उपाय मानला जातो.
Manasi Deshmukh
2025-03-23 20:50:42
मुलतानी माती ही नैसर्गिक घटकांपासून बनलेली एक औषधी माती आहे, जी प्राचीन काळापासून त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगात आणली जाते.
2025-03-23 20:21:29
शेळीच्या विष्ठेत असणाऱ्या काही विशिष्ट घटकांमुळे शेती आणि औषधीय क्षेत्रात त्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
Ishwari Kuge
2025-03-23 12:42:01
ग्रामीण भागात आजही घराघरात माठात पाणी ठेवले जाते, जे पिऊन ताजेतवाने होण्यासाठी मदत होते. अनेक लोक पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करतात, कारण याचे शरीरावर अनेक फायदे होतात.
2025-03-16 17:15:47
उसाचा रस हा एक अत्यंत पौष्टिक आणि ताजेतवाने करणारा पदार्थ आहे, जो आपल्या शरीरासाठी अनेक फायदे देतो. गोड, ताजे आणि पिऊतांना अत्यंत स्वादिष्ट असलेला हा रस शरीराची विविध गरजा पूर्ण करतो.
2025-03-14 17:20:25
2025-03-14 17:00:48
केमिकलयुक्त कॉईल आणि स्प्रेच्या ऐवजी घरगुती नैसर्गिक उपाय वापरल्यास आरोग्याला हानी पोहोचणार नाही आणि मच्छरही पळून जातील.
Samruddhi Sawant
2025-03-13 17:42:30
तुमच्या केसांची वाढ कमी झाली आहे का? केस गळतीमुळे तुम्ही त्रस्त आहेत? तर तुमच्यासाठी एक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे- राजेमारी ऑइल(Rosemary oil)! हे तेल केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करते
2025-03-03 15:53:18
लसूण तुपात तळून खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात हृदय मजबूत होतं. पचनक्रीया सुधारते असे अनेक फायदे आहेत.
Jai Maharashtra News
2025-03-02 19:56:00
Oarfish हा समुद्राच्या 250 ते 1000 मीटर खोल भागात राहणारा मासा आहे. हा मासा मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून आला आहे. या माशाबाबत अनेक गूढ कथा आहेत.
2025-03-02 13:05:27
सौंदर्य जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी पूर्वी आपले आजी-आजोबा अनेक नैसर्गिक उपाय करत होते. पण तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि ते म्हणजे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी कोणते उपाय करायला हवे?
2025-02-28 19:27:57
आजकाल आपल्या रोजच्या जीवनशैलीमुळे केसांची स्थिती खूपच बिघडली आहे. प्रदूषण, केमिकलयुक्त शॅम्पू, धूळ आणि अन्य अनेक कारणांमुळे केसांची झपाट्याने घसरण होऊ लागते.
2025-02-18 19:14:21
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी करते, ज्यामुळे संसर्ग आणि आजार आपल्यावर सहजपणे परिणाम करतात. बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाणे योग्य आहेत
2025-02-14 14:27:04
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन ही अनेकांची समस्या बनली आहे. जिम किंवा डायटिंगसाठी वेळ मिळत नाही? काळजी करू नका! तुमच्याच घरातील काही सोपे उपाय तुमचे वजन कमी करण्यात मदत करू शकतात.
2025-02-08 20:31:51
हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि पोषण मिळवून देण्यासाठी काही विशेष ज्यूस उपयुक्त ठरतात.
2025-02-05 11:45:33
आपल्या केसांचा लांबपण आणि घनदाटपणा ह्या दोन्ही गोष्टी हर एकाच्या आकर्षणात असतात. मात्र, प्रदूषण, केमिकल्स, जीवनशैलीतील चुकांमुळे आणि अयोग्य आहारामुळे केसांची झीज होणे.
2025-02-03 20:44:09
तुळस ही भारतीय संस्कृतीतील पवित्र वनस्पती मानली जाते. आयुर्वेदात तुळशीला विशेष स्थान आहे, कारण तिचे औषधी गुणधर्म केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहेत.
2025-01-28 12:18:39
पपई फळांचा राजा मानला जातो आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेच, पण त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
2025-01-20 17:12:48
मनुके खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते मनुके खाल्याने शरीराला ऊर्जात्मक वाटते. याचा दैनंदिन जीवनात सकारात्मक परिणाम होतांना दिसून येतो.
2025-01-12 16:46:12
सर्दी, खोकला किंवा हवेतील बदलामुळे खोकला हा एक सामान्य आजार आहे, जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीला उचलून घेतो. सामान्यत: खोकला हा हवामानातील बदल, धूर, प्रदूषण, किंवा इन्फेक्शनमुळे होतो.
2024-12-25 19:21:23
दिन
घन्टा
मिनेट