Monday, November 11, 2024 12:06:05 AM
गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.
Manoj Teli
2024-09-30 11:04:14
पाकड्यांच्या चित्रपटाचं प्रसारण रद्द करण्यात आलं आहे, ज्याला मनसेचा विरोध होता.
Omkar Gurav
2024-09-29 15:15:41
नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.
2024-09-29 14:03:48
"काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?"
2024-09-13 18:30:21
राहुल गांधींविरोधात भाजपा शुक्रवारी राज्यभर आंदोलनं केले.
ROHAN JUVEKAR
2024-09-13 09:59:06
मणिपूरमध्ये कुकींनी हिंदू मैतेई समाजाच्या नागरी वस्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी राजधानी इंफाळ येथे विद्यार्थ्यांनी राजभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी हिंसा झाली.
2024-09-12 11:55:49
शरद पवार, येत्या २४ तासांच्या आत माफी मागा नाहीतर सर्व रामभक्त तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील.
2024-09-10 17:26:05
महायुतीकडून रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2024-09-01 12:35:04
मविआने रविवारी सकाळी १० वाजल्यापासून जोडे मारो आंदोलनाला सुरूवात केली आहे.
2024-09-01 10:50:45
मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत आहेत. मोटरमन ‘जादा काम’बंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
2024-08-28 10:30:30
आंदोलकांनी मंगळवारी थेट पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाकडे कूच केले. आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
2024-08-27 14:04:28
विद्यार्थिनीला रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून कंत्राटी कर्मचाऱ्याने छळल्याचे प्रकरण समोर आले आहे.
2024-08-23 08:25:22
स्वातंत्र्यदिनी साताऱ्यातील नागठाणे येथील एका शाळेतील भारत माता की जय या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
2024-08-22 18:17:33
पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यातील सहा विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत.
Aditi Tarde
2024-08-21 20:58:14
आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वीचं मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
2024-08-21 18:39:45
कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनात मुदत वाढ मिळावी अन्यथा भूधारक आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
2024-08-17 20:30:18
कर्जतमधील वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून महावितरण विरोधात टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे.
2024-08-12 20:26:41
नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सिटि लिंक शहर बस सेवा अखेर तीन दिवसानंतर पुन्हा सुरळीत झाली आहे.
2024-07-29 21:12:42
नाशिकमध्ये आशा आणि गटप्रर्वतक कर्मचारी यांनी ठिय्या मांडत आंदोलन केले. नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले.
2024-07-25 16:45:16
सकल मराठा समाजाकडून भूम येथे महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्रतिकात्मक लग्न लावत आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं. राजकीय नेत्याचे मुखवटे घालून लग्न लावण्यात आले.
2024-07-25 15:08:09
दिन
घन्टा
मिनेट