Tuesday, December 10, 2024 05:51:06 PM
नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तश्रृंगी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आहे
ROHAN JUVEKAR
2024-10-03 09:11:02
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास भाविकांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय सप्तशृंगी देवी संस्थानने घेतला आहे.
Omkar Gurav
2024-09-21 12:44:04
दिन
घन्टा
मिनेट