Wednesday, February 12, 2025 11:50:57 PM
रांजणगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. रांजणगाव येथे एमआयडीसी परिसरात 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आलीय.
Manasi Deshmukh
03-02-2025 17:06:20
क्रिकेट खेळताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू. छातीत कळ येऊन तरुणाचा अचानक मृत्यू. वसईच्या ग्रामीण भागातील कोपर गावची घटना. सागर वझे असं मृत तरुणाचा नावं.
29-01-2025 11:14:19
मुंबईत राम मंदिर स्टेशनजवळ २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार
Manoj Teli
24-01-2025 11:14:07
पुण्यातील विमाननगर पतीसरातील थरारक घटनेचा cctv समोर दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली
Samruddhi Sawant
23-01-2025 14:01:35
नाशिकमधील आश्रम शाळांमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
Apeksha Bhandare
10-01-2025 15:21:34
कायम विविध कारणांनी चर्चेत येणार नाशिकच जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलाय ह्या मागचं कारण म्हणजे प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली होती.
05-01-2025 17:24:22
बीडमधून आणखीन एक धक्कादायक प्रकार आला आहे.
01-01-2025 20:30:03
सिनेसृष्टीतील काही कलाकार नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. यातच आता सिनेसृष्टीत खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.
03-12-2024 07:43:13
दिन
घन्टा
मिनेट