Thursday, July 10, 2025 04:48:30 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुसाईड नोटमध्ये कुलगुरू व कुलसचिव यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप.
Avantika parab
2025-07-09 19:59:11
व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याने सावकारांनी व्यापाराला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे, व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Ishwari Kuge
2025-07-07 12:39:05
विदर्भ आणि मराठवाडा भागात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेत सरकारनेच ही धक्कादायक आकडेवारी सांगितली.
Jai Maharashtra News
2025-07-04 19:18:56
ष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाच्या किंमती आणि कर्जबाजारीपणा यामुळं शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटनांचं सत्र महाराष्ट्रात सुरूच आहे.
Apeksha Bhandare
2025-07-02 15:59:29
नालासोपारा येथील एका बिल्डरने मीरा, भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-07-02 11:50:34
शिक्षकाने विद्यार्थ्यांचा अपमान केल्याने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे.
2025-07-02 09:12:04
कामाच्या बहाण्याने नाशिकला नेऊन जळगावच्या अल्पवयीन मुलीची विक्री, लग्न व गर्भपात; पित्याने धक्क्याने आत्महत्या केली.
2025-06-29 13:47:53
या आत्मघातकी हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले, तर दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले. मीर अलीच्या खादी मार्केटमध्ये हा हल्ला झाला. जखमींमध्ये 12 हून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
2025-06-28 16:10:14
पाचोरा येथील एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सुपडू भादू पाटील विद्या मंदिर येथील आहे.
2025-06-25 16:22:57
मालवणी येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीला वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
2025-06-21 15:18:10
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. काम मिळत नसल्यामुळे तुषारने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-06-21 13:03:05
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला आहे.
2025-06-20 13:41:41
सोलापुरात तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच घरात गळफास घेत दोघांनी जीवन संपवलं आहे. नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश पाहायला मिळत आहे.
2025-06-20 13:31:11
कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे.
2025-06-16 19:50:14
सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजगे हिने धर्मांतरासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल; सामाजिक संघटनांचा तीव्र निषेध.
2025-06-11 20:25:18
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय: 32, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी आत्महत्या केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-06-11 14:05:04
60 वर्षीय इश मोहम्मद यांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःचा गळा चिरून अल्लाहला आपला बळी दिला आहे. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे.
2025-06-08 14:31:03
मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
2025-06-04 17:11:10
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी भांडण झाल्यानंतर, एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली.
2025-06-02 15:45:58
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रुखवतावरून सुपेकर कुटुंबाचा सहभाग उघडकीस आला. आर्थिक व्यवहारामुळे प्रकरण प्रशासनाकडे गंभीर झाले आहे.
2025-05-31 18:17:18
दिन
घन्टा
मिनेट