Thursday, March 20, 2025 07:57:56 PM
एका महिलेने फक्त 250 रुपयांना एक पेंटिंग खरेदी केले. मात्र, नंतर या महिलेला कळले की, ते पेंटिंग एका खूप मोठ्या कलाकाराने बनवले आहे. तसेच या पेंटिंगची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.
Jai Maharashtra News
2025-03-03 17:23:05
एवढ्याशा मांजरीमुळे प्रवाशांनी भरलेल्या एवढ्या मोठ्या विमानाचे उड्डाण उशिरा करावे लागले.. तेही चक्क दोन दिवस..! ही बाब इतकी धक्कादायक होती की, याची बातमी येताच ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली.
2025-02-19 16:57:28
त्सुनामीच्या भयंकर संकटात कुटुंब गमावलेल्या मीनाला तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वाचवले. तिच्या लग्नाला सहपरिवार उपस्थित राहत त्यांनी तिला या महत्त्वाच्या क्षणी परिवाराची उणीव भासू दिली नाही.
2025-02-09 20:09:17
या डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. खरं तर यातून व्हिडिओसाठी केलेला निष्काळजीपण किती महागात पडू शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही.
2025-02-07 15:33:30
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेला वीर पहारियावर विनोद केल्या प्रकरणी पहारियाच्या चाहत्यांकडून बेदम मारण्यात आलं आहे.
Samruddhi Sawant
2025-02-05 12:37:30
नवरदेवाचा डान्स पाहिल्यानंतर नवरीच्या वडिलांनी लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी नवरदेवाने मुलीच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न अपयशी ठरले.
2025-02-02 12:43:24
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षकाने एका विद्यार्थिनीची अश्लील चाळे केले.
2025-01-23 16:10:07
2025-01-21 15:44:59
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे ज्यामध्ये एक एसटी चालक बस मध्ये कसा चढू असा प्रश्न करत आहे?
2025-01-13 21:10:08
दिन
घन्टा
मिनेट