Wednesday, March 26, 2025 10:54:22 AM
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह म्हणजेच शुगर हा अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. एकदा का शुगर वाढली, की ती नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
Manasi Deshmukh
2025-02-12 20:46:02
आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याच्या दृष्टीने अनेक सवयी महत्त्वाच्या असतात. त्यापैकी एक आहे जेवणानंतर अंघोळ करणे. अनेक जणांना जेवणानंतर लगेच अंघोळ करण्याची सवय असते.
2025-02-11 20:06:26
हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि पोषण मिळवून देण्यासाठी काही विशेष ज्यूस उपयुक्त ठरतात.
2025-02-05 11:45:33
चांगले आरोग्य आणि तेजस्वी चेहरा हवा असेल, तर दररोज सकाळी योग्य व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे.
2025-02-02 15:59:48
ब्रेस्ट कॅन्सर हा आजकाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रसार झालेला कर्करोग आहे. आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार, मानसिक ताण, आणि हार्मोनल बदल यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची संख्या वाढत आहे.
2025-01-21 16:55:43
मनुके खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते मनुके खाल्याने शरीराला ऊर्जात्मक वाटते. याचा दैनंदिन जीवनात सकारात्मक परिणाम होतांना दिसून येतो.
2025-01-12 16:46:12
हिवाळा आला कि अनेक लोक थंडीमुळे किंवा तहान लागत नाही म्हणून पाणी पिणे टाळतात. त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.
2024-12-23 15:10:10
Samruddhi Sawant
2024-12-21 20:42:55
तुळशी पावित्र्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
Apeksha Bhandare
2024-12-18 13:02:16
आले ही औषधी वनस्पती पचन सुधारण्यासाठी, सर्दी-खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आल्याचा काढा, पेस्ट, आणि तेल यांचा वापर घरगुती उपायांमध्ये होतो.
2024-12-09 18:00:40
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे.
2024-11-26 18:28:33
सोनू सूद केवळ त्याच्या अभिनय कौशल्यासाठीच नव्हे तर त्याच्या फिटनेसच्या समर्पणासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या नवीन इंस्टाग्राम पोस्ट मध्ये अभिनेत्याने त्याच्या ॲब्सच्या एक फोटो शेयर केला आहे
2024-08-07 15:11:39
सोनू सूद बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे यात शंका नाही. त्याच्या फिटनेस प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.
2024-07-04 16:04:33
दिन
घन्टा
मिनेट