Monday, July 14, 2025 05:48:30 AM
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल व्यतिरिक्त, भारतातील अनेक राज्यांमध्ये क्रिकेट लीग खेळल्या जात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश टी20 लीग, मुंबई टी20 लीग आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग यांचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-07-06 19:40:09
गोमतीनगरच्या विनय खांड परिसरातील एक दूध विक्रेता दुधामध्ये थुंकताना आढळला आहे. हा सर्व प्रकार घराच्या दारावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
2025-07-06 19:01:56
शास्त्रज्ञांनी असे कृत्रिम रक्त तयार केले आहे जे कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे कृत्रिम रक्त खोलीच्या तापमानावर दोन वर्षे रेफ्रिजरेटरशिवाय सुरक्षित राहू शकते.
2025-07-03 18:18:06
पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानी हॉकी संघाला रोखले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानी संघाचा हॉकी आशिया कपमध्ये खेळण्याचा आणि भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2025-07-03 17:14:59
या अपघातात डिएगोचा भाऊ आंद्रे सिल्वाचे देखील निधन झाले. डिएगो जोटाचे लग्न 22 जून रोजी रुथ कार्डोसोशी झाले होते. डिएगोच्या लग्नाला केवळ 10 दिवस झाले होते.
2025-07-03 16:01:54
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
2025-07-03 13:28:58
क्रिकेटपटू शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सात वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. अशातच, कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात एक मोठी अपडेट दिली.
Ishwari Kuge
2025-07-02 12:30:12
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ हा सामना सहज जिंकू शकला असता.
2025-06-25 20:20:34
महिला T20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 12 जून 2026 पासून इंग्लंडमध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.
2025-06-18 17:21:41
दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
2025-06-14 11:07:21
विराट कोहली आणि रोहित शर्माने टेस्टमधून निवृत्ती घेतली. भारताने निरोप दिला नाही, पण ऑस्ट्रेलियात विशेष फेअरवेल सेरेमनी होणार असून त्यांच्या योगदानाला तिथं सन्मान मिळणार आहे.
Avantika parab
2025-06-08 19:46:58
रिंकूने अंगठी घालताच प्रियाच्या सरोजच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
2025-06-08 18:33:08
कुलदीप आणि वंशिकाचा साखरपुडा लखनौमधील एका हॉटेलमध्ये झाला, ज्यामध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंगनेही हजेरी लावली होती.
2025-06-04 22:48:06
विरोधी संघाच्या गोलंदाजाचा चेंडू मुलाच्या छातीवर आदळला. चेंडू त्याच्या छातीवर आदळताच मुलगा बेशुद्ध पडला. यानंतर, त्याला ताबडतोब उचलून एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
2025-06-03 17:55:27
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचू शकले नाही, ज्यामुळे नीता अंबानींना आर्थिक आणि ब्रँड मूल्याचा मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
2025-06-03 12:22:12
शिवम करोतिया असं मृत तरुणाचं नाव आहे. शिवम वागळे इस्टेटमध्ये राहत होता. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादावरून शिवमच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
2025-06-02 20:19:11
ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करतील. पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
2025-06-02 17:46:39
आशियाई क्रिकेट परिषदेने 2 जून रोजी ही स्पर्धा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा 6 जूनपासून सुरू होणार होती. पण सध्या ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
2025-06-02 16:41:49
विराट कोहलीच्या रेस्टॉरंट आणि पब वन 8 कम्यूनविरुद्ध कलम 4 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा खटला सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांच्या उल्लंघनाशी संबंधित आहे.
2025-06-02 15:30:14
70 वर्षीय बिन्नी 19 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. शुक्ला सध्या क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि पुढील 3 महिन्यांसाठी ते कार्यवाहक अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
2025-06-02 14:29:13
दिन
घन्टा
मिनेट