Saturday, February 15, 2025 05:34:18 AM
ही चेतावणी विशेषतः विंडोज किंवा मॅकओएसवर या लोकप्रिय ब्राउझरचा वापर करणाऱ्यांसाठी जारी करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-02-14 16:12:57
सद्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय. नांदेडमधील दोन महत्वाच्या लोकांनी ठाकरे गटाची साथ सोडलीय.
Manasi Deshmukh
2025-02-14 15:57:12
नेतेमंडळी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं हे वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय.
2025-02-14 14:21:37
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 15 जुलैला घोषित केलेले राज्यव्यापी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.
Manoj Teli
2025-02-14 13:20:01
महाराष्ट्र शासनाचा सन्मान: सामाजिक कार्यासाठी युवा पुरस्कार अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत
2025-02-14 09:23:57
महाराष्ट्र शासनाने राज्यात 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी 18 हजार 882 पदांची भरती महिला व बालविकास विभागात होणार आहे.
2025-02-13 13:39:33
गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दोन सख्ख्या बहिणींनी घवघवीत यश मिळवलं. संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी त्यांची नावं आहेत.
2025-02-12 20:18:55
काही दिवसांपूर्वी राजन साळवी ठाकरे गटाला राम राम देणार अश्या चर्चा होत्या नंतर आता कुठेतरी या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. राजन साळवींनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय.
2025-02-12 15:01:11
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
2025-02-12 12:16:31
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
2025-02-11 19:47:43
2025-02-11 16:24:01
बिअरच्या किमती थेट 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिअरच्या वाढलेल्या किमतीही आजपासून लागू करण्यात आल्या आहेत.
2025-02-11 14:49:25
2025-02-11 13:56:43
जर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीने घर बांधत असाल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुम्ही आतापर्यंत दिलेले सर्व पैसे सरकार परत घेईल.
2025-02-11 13:32:42
आज आम्ही तुम्हाला अशा एका ट्रेनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तिकिटाशिवाय प्रवास करू शकता. ही रेल्वे सेवा गेल्या 75 वर्षांपासून सतत मोफत सुरू आहे. ही ट्रेन नेमक कोण चालवतं?
2025-02-11 13:03:30
चुकून तुमच्याकडे बनावट नोट आली तर काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल? आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
2025-02-11 12:28:45
दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १% निधी राखीवअजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा – दिव्यांग कल्याणासाठी निधी निश्चित
2025-02-11 12:23:19
अचानक पालकांचे निधन झालं आणि त्यांनी कोणाच्याही नावाने मृत्युपत्र केलेलं नसलं, तर त्यांच्या मालमत्तेचे वाटप कसे होणार असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल.
2025-02-11 11:02:22
आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळते. हो, आम्ही पोस्ट ऑफिसच्या एमआयएस (मासिक उत्पन्न योजना) बद्दल सांगणार आहोत.
2025-02-11 10:37:34
यावेळी 19 वा हप्ता जारी होणार आहे, ज्याची योजनेशी संबंधित सर्व शेतकरी वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेशी जोडलेले असाल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
2025-02-10 20:26:41
दिन
घन्टा
मिनेट