Monday, December 02, 2024 02:07:27 AM
भारताने बांगलादेश विरुद्धचे सर्व सामने जिंकत निर्भेळ यश मिळले. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली.
ROHAN JUVEKAR
2024-10-13 06:28:19
भारत बांगलादेश विरुद्धचे सर्व सामने जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेश विरुद्धच्या हैदराबादमधील वीस वीस षटकांच्या सामन्यात भारताने विक्रमी कामगिरी केली.
2024-10-12 21:39:21
भारताने कसोटी मालिकेपाठोपाठ बांगलादेश विरुद्धची वीस वीस षटकांच्या सामन्यांची मालिकाही जिंकली.
2024-10-09 23:17:16
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वीस वीस षटकांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. मालिकेतील तीन पैकी पहिला सामना जिंकत भारताने छान सुरुवात केली.
2024-10-07 09:21:18
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वीस वीस षटकांच्या सामन्यांची मालिका रविवार ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहेत.
2024-10-05 22:38:11
भारताने बांगलादेश विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २ - ० अशी जिंकली. चेन्नई आणि कानपूरची कसोटी जिंकत भारताने मालिकेत निर्भेळ यश मिळवले.
2024-10-01 17:31:46
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय
2024-09-28 11:36:28
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय आला आहे.
2024-09-28 11:35:02
भारताने बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरला.
2024-09-27 13:59:48
जिंकण्यासाठी बांगलादेशपुढे ३५७ धावांचे आणि भारतापुढे सहा बळी घेण्याचे आव्हान आहे.
2024-09-21 16:54:33
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या कसोटीत दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. एका दिवसात १७ फलंदाज बाद झाले.
2024-09-20 19:15:51
भारत - बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी चेन्नईत होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन खेळाडूंनी भारताची लाज राखली
2024-09-19 21:18:00
दिन
घन्टा
मिनेट