Wednesday, January 22, 2025 09:39:13 AM
आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत विविध महत्त्वाचे मुद्दे, निवडणूक प्रक्रियेतील ताज्या घडामोडी आणि आगामी योजनांवर चर्चा झाली.
Manoj Teli
2024-12-01 19:28:15
राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी आहे; असे शरद पवार म्हणाले.
ROHAN JUVEKAR
2024-10-17 18:10:28
बच्चू कडू यांनी जयंत पाटलांना सुनावले आहे. 'त्यांच्यात दम राहिलेला नाही, त्यांना असं वाटत असेल की आम्ही वर आल्याने त्यांचं नुकसान होत असेल तर तुमची कुवत काय ते माहित पडते.
Aditi Tarde
2024-09-28 22:12:55
भाषणाच्या सुरूवातीलाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केल्याने बेशिस्त कार्यकर्त्यावर जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चिडले
Apeksha Bhandare
2024-09-26 19:28:46
सचिन वाझे हा सरकारचा प्रवक्ता असल्याचे राशपचे जयंत पाटील म्हणाले.
2024-08-03 20:27:16
राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आहेत.
2024-07-23 10:17:14
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राशपचे आमदार जयंत पाटील यांच्यात एक्स अर्थात ट्विटर प्लॅटफॉर्मवर शाब्दिक युद्ध झाले.
2024-06-27 21:42:54
दिन
घन्टा
मिनेट