Monday, December 02, 2024 02:49:55 AM
खार पोलिसांकडून चौकशी सुरू
Manoj Teli
2024-12-01 16:41:10
बेलापूरमधील झोपडपट्टीत भयंकर घटना
2024-11-29 19:44:21
मुंबईतील भांडुपमध्ये एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली. शाळेत देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला.
ROHAN JUVEKAR
2024-11-29 18:17:42
अमरावती शहरात अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या झाली. मृत व्यक्तीचं डोकं आणि धड एकमेकांपासून वेगळं करण्यात आलं आहे.
2024-11-28 19:20:03
तेलंगणमधील हैदराबादमध्ये एक दुःखद घटना घडली. शाळेच्या मधल्या सुटीत डबा खातेवेळी सहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला.
2024-11-26 22:17:05
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली.
Apeksha Bhandare
2024-11-26 07:24:48
विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि २५ हजारांहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
2024-11-20 10:31:39
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वात विरारमध्ये मतदारांना पैसे वाटप सुरू होते, असा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे.
2024-11-19 12:21:32
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला. मतदारांना स्लिप वाटण्यावरुन वाद झाला. या वादातून नंतर हिंसा झाली.
2024-11-19 10:24:05
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणावरुन मविआ आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
2024-11-19 08:48:57
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून सात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
2024-11-18 11:57:48
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला.
2024-11-18 10:23:33
मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे मुंबई पोलीस दलातील एका शिपायाला भोवले आहे.
2024-11-16 13:27:53
मणिपूरमधील जिरीबाममध्ये सीआरपीएफने केलेल्या कारवाईत ११ कुकी अतिरेकी ठार झाले.
2024-11-12 08:19:31
सिंधुदुर्ग एक्स्प्रेसचे जनरल डबे पोलिसांसाठी आरक्षित करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे.
2024-11-11 09:28:00
पुणे शहर पोलिसांनी १५० पिस्तुल परवाने रद्द केले.
2024-11-08 12:54:49
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पाठोपाठ शाहरूख खानलाही धमकी देण्यात आली आहे.
2024-11-07 14:26:37
निवडणूक आयोगाचा आदेश आला आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली.
2024-11-04 13:42:47
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फडणवीसांना धमकी देण्यात आली आहे.
2024-11-01 13:46:52
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई आयुक्तालयातून २२ निरीक्षकांचा समावेश आहे.
2024-10-31 08:23:09
दिन
घन्टा
मिनेट