Tuesday, December 10, 2024 12:28:42 AM
'ऑपरेशन मुस्कान – १३' मोहिमेची सुरुवात केली आहे. ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर दरम्यान राबवली जाईल.
Manoj Teli
2024-12-03 14:06:55
रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त झोन ४ यांनी निलंबित केले.
Apeksha Bhandare
2024-10-02 15:04:45
बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालण्याबाबत पुणे पोलिसांनी परिपत्रक काढले.
ROHAN JUVEKAR
2024-08-27 10:10:28
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन दिला आहे.
2024-06-25 15:20:30
पोर्शे अपघात प्रकरणात नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे. ज्या पोर्शे गाडीची वाहतूक पोलिसांकडे नोंदणी झाली नव्हती ती गाडी एकपेक्षा जास्त वेळा रस्त्यावर आली होती आणि चालवली गेली होती.
Rohan Juvekar
2024-05-27 16:13:11
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात सुरेंद्रकुमार अगरवालला न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
2024-05-25 16:15:44
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयाने विशाल अगरवाल आणि इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली.
2024-05-24 22:01:07
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित केले.
2024-05-24 21:25:36
पोर्शे अपघात प्रकरणी १७ वर्षे ८ महिन्यांच्या वेदांत अगरवाल याला दिलेला जामीन बाल हक्क न्यायमंडळाने रद्द केला आहे.
2024-05-22 20:12:08
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी तीन आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
2024-05-22 17:19:11
पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालया बाहेरून पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-16 13:22:27
Jai Maharashtra News
2024-03-22 12:32:14
दिन
घन्टा
मिनेट