Friday, May 16, 2025 07:59:54 AM
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रस्थापना वक्तव्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
Jai Maharashtra News
2025-05-11 14:42:00
भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे जगभरासह भारतातील अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे. अशातच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे कौतुक केले.
Ishwari Kuge
2025-05-07 16:36:13
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकिस्तानातील पीओके आणि दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
2025-05-07 15:36:36
अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-05-05 19:10:24
रविवारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
2025-05-04 15:25:21
कर्जाच्या वादातून महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. महिलेचे गुप्तांग इस्त्रीने जाळले, केस कापले, चेहऱ्यावर ब्लेडने वार केले आहेत.
Apeksha Bhandare
2025-04-19 21:31:14
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय नेतेमंडळींनी भाष्य केले आहे.
2025-04-19 21:24:51
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
2025-04-19 19:08:50
मंगळवारी, शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा शिबीर नाशिक येथे पार पडला. नाशिकमध्ये झालेल्या या भव्य मेळाव्याचे समारोप करताना खासदार संजय राऊत यांनी ठामपणे आपले मत मांडले.
2025-04-16 18:22:09
आजच नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चं निर्धार शिबिर सुरू असून, यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-16 10:54:00
कार्यक्रमाच्या वेळी शहांनी वारंवार ‘शिवाजी, शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
2025-04-13 12:37:46
सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय वादात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूने सगळीकडून दीनानाथ रूग्णालयावर ताशेरे ओढले जात आहेत.
2025-04-04 16:53:54
वक्फ दुरुस्ती विधेयकावर संजय राऊतांनी हल्लाबोल केलं आहे.
2025-04-03 16:00:04
गुढीपाडवा निमित्त नागपूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्याचा गौरव करत, 'संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या,' असे विधान केले.
2025-03-31 15:57:18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसदारावरुन जुंपल्याच पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते.
Manasi Deshmukh
2025-03-31 15:35:11
भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आदित्यला वाचवण्यासाठी ठाकरेंनी विनंती केल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिले.
2025-03-23 17:11:47
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर महायुती सरकारसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
2025-03-05 14:30:55
पुण्यातील स्वारगेट डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे हादरले आहे.
2025-02-27 17:08:27
राज्यात सध्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
2025-02-24 18:12:22
शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील सध्या चर्चेत आहेत. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. शहाजीबापूंच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले आहे.
2025-02-22 20:15:34
दिन
घन्टा
मिनेट