Saturday, October 12, 2024 09:39:14 PM
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या दक्षिणकेडली भागात हिझबुल्ला अतिरेकी संघटनेच्या एका तळावर हल्ला केला. या हल्ल्यात हिझबुल्लाचा आणखी एक स्वयंघोषीत कमांडर ठार झाला.
ROHAN JUVEKAR
2024-10-11 21:20:41
हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हसन नसराल्ला इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-09-28 15:58:20
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं उपोषण स्थगित झालं आहे
2024-09-26 18:46:29
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पाठोपाठ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी उपोषण स्थगित केले
2024-09-25 19:35:50
आरटीओ संपामुळे कामकाज ठप्प झाल्याने परिवहन विभागाला ५० कोटींचा फटका बसला आहे.
2024-09-25 14:36:29
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे संध्याकाळी पाच वाजता उपोषण स्थगित करुन रुग्णालयात दाखल होणार आहेत.
2024-09-25 14:09:57
राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
2024-09-04 21:15:03
पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरू आहे.
2024-09-04 19:40:01
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही राज्यात सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Omkar Gurav
2024-09-04 08:11:24
औद्योगिक न्यायालयाने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला.
2024-09-03 21:11:52
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. 'सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही', असं आश्वासन दिलं.
Aditi Tarde
2024-09-03 20:39:53
एसटी कर्मचारी संपावर असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
2024-09-03 18:11:28
राज्यात बऱ्याच ठिकाणी एसटी कर्मचारी संप करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
2024-09-03 17:05:31
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहेत.
2024-09-03 16:42:35
मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत आहेत. मोटरमन ‘जादा काम’बंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
2024-08-28 10:30:30
कर्जतमधील वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून महावितरण विरोधात टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे.
2024-08-12 20:26:41
नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सिटि लिंक शहर बस सेवा अखेर तीन दिवसानंतर पुन्हा सुरळीत झाली आहे.
2024-07-29 21:12:42
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस आहे. काही दिवसांपासून प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगेंमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकतचं दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
2024-07-21 11:45:57
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस आहे.
2024-07-21 09:23:20
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी शनिवार २० जुलैपासून पुन्हा उपोषण सुरू केला आहे. सगेसोयरेंसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे.
2024-07-20 15:47:04
दिन
घन्टा
मिनेट