Wednesday, December 11, 2024 06:56:48 PM
दक्षिण आफ्रिका एका विजयासह अंतिम फेरी निश्चित करू शकते, तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या शक्यता उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहेत. पाकिस्तानच्या संधी केवळ गणितीय पातळीवर आहेत.
Jai Maharashtra News
2024-12-10 21:27:32
अमरावती जिल्ह्यातील 13 दिव्यांग शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद, दृष्टीहीन आणि इतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
Samruddhi Sawant
2024-12-03 19:50:51
भारतीय रेल्वेच्या गाड्यांमधून सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेने विश्वविक्रमाची नोंद केली.
ROHAN JUVEKAR
2024-11-12 08:55:43
पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फोनवरुन चर्चा केली.
2024-09-30 22:08:13
जागतिक हृदय दिन हा दरवर्षी २९ सप्टेंबरला हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
Apeksha Bhandare
2024-09-29 21:38:37
भारताने बांगलादेशविरुद्धची चेन्नई कसोटी २८० धावांनी जिंकली. या विजयामुळे भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिले स्थान पटकावले.
2024-09-23 08:59:48
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. मानुषी छिल्लरचा वॉर्डरोब नक्कीच कमालीचा आहे. तुम्हाला तुमच्या लुकबुकमध्ये यापैकी कोणते लुक जोडायचे आहेत ?
Aditi Tarde
2024-09-18 16:40:03
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्याच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत राजाला भेटणार आहेत. हसनल बोल्किया हे ब्रुनेईचे २९ वे सुलतान आहेत.
2024-09-03 22:25:29
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती स्पेनच्या मारिया ब्रान्यास यांनी वयाच्या ११७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
2024-08-21 20:08:03
प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून शंभर वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
2024-08-18 21:19:25
उद्योगपती इलॉन मस्कने एक्स पोस्ट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
2024-07-20 12:13:08
मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडले आहेत. यामुळे जगभर अनेक ऑनलाईन सेवा कोलमडल्या आहेत.
2024-07-19 13:52:55
मुंबईला जगाचे शक्तीकेंद्र करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
2024-07-13 19:21:19
भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला २०४८ पर्यंत वाट बघावी लागणार नाही.
2024-07-13 16:35:00
टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा विधानसभेत गौरव होणार आहे.
2024-07-04 22:40:33
सई ने स्वतःच्या वाढिवसानिमित्त " मॅडम एस ( madame S ) हा Merchandise ब्रँड लाँच केला असून अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे.आणि त्याची गोष्ट देखील तितकीच मजेदार आहे
2024-06-26 19:17:16
वीस - वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी भारतीय वेळेनुसार गुरुवार २७ जूनपासून सुरू होत आहे.
2024-06-25 14:48:09
कुवेतच्या दक्षिणेकडील भागात एका सरकारी इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत ४१ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Rohan Juvekar
2024-06-12 17:26:24
हेलिकॉप्टर कोसळून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री होसेन आमीर अब्दोल्लाहियान यांचा मृत्यू झाला. पण...
2024-05-20 21:10:11
एक सर्वसामान्य व्यक्ती ते मिस वर्ल्ड पासूनआणि आता बॉलीवूडमधील एक उत्तम अभिनेत्री म्हणून उदयास येई पर्यंत मानुषी चा हा खडतर पण रोमांचक असा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-14 15:10:10
दिन
घन्टा
मिनेट