Saturday, February 08, 2025 02:49:43 PM
अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवानांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-02-04 15:56:42
"मी पण आता मागे लागणार आहे, मी बाहेर काढणार. त्याच्या टोळीने वाईट कृत्य केले आहे. मी सुट्टी घेऊन आता टप्प्या टप्प्याने कामाला लागणार आहे."
Manoj Teli
2025-02-04 14:26:53
गोदावरी आरतीसाठी नीलम गोऱ्हे नाशिकमध्ये
2025-02-04 10:51:40
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट.
Manasi Deshmukh
2025-02-03 19:33:16
राज ठाकरे यांच्या आरोपावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पलटवार
2025-02-02 13:22:39
"भाजप ओबीसींना सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नाही" - भुजबळ
2025-01-31 14:31:01
'राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करायला हरकत नाही' – संजय राऊत यांचे वक्तव्य
2025-01-31 12:02:22
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.
2025-01-30 18:56:48
"मी अनेक पराभव पाहिले, विजय पाहिले. कधी खचलो नाही, कधी उन्मत्त झालो नाही. कसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. जो ठाम राहील तोच माझ्यासोबत राहू शकतो."
2025-01-30 13:54:08
कोरेगाव (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
2025-01-28 16:18:19
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्रिपदावरुनही कायम आहे.
2025-01-26 14:16:39
पुण्यात शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आले असल्याचे पाहायला मिळाले.
2025-01-23 18:43:37
विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
2025-01-19 18:10:54
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
2025-01-18 17:31:50
महारोगी सेवा समिती संस्थेला 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
2025-01-15 16:04:58
'मुंडे कोणत्याही चौकशीला तयार आहेत' 'पुरावा सापडल्याशिवाय कारवाई नाही'अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
2025-01-09 20:22:42
ही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला साकडं घातलं होत. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ दे.. असं साकडं अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला घातलं होत.
2025-01-09 17:23:12
जरांगे, धस, बजरंग सोनवणे असतील उपस्थित
Jai Maharashtra News
2025-01-09 11:40:55
'बीड प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावा' सुरेश धस यांची अजित पवारांच्या भेटीनंर मागणी
2025-01-08 20:28:39
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2025-01-08 17:24:56
दिन
घन्टा
मिनेट