Sunday, July 13, 2025 10:19:00 PM
शेतकऱ्याच्या शेतातील 22 टन डाळिंब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला.
Apeksha Bhandare
2025-07-06 21:34:08
राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे.
2025-07-06 20:47:55
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.
Avantika parab
2025-07-06 08:41:03
पंढरपूर वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक. लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. वारी म्हणजे चालती फिरती भक्तीशाळा.
2025-06-21 09:53:45
आजचा दिवस काही राशींना सौख्य, तर काहींना आव्हाने घेऊन येणार आहे. प्रेम, पैसा, आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत जाणून घ्या तुमचं राशीभविष्य आजच्या खास भविष्यानुमानात.
2025-06-21 07:42:04
साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवर २० ऑगस्टपर्यंत बंदी; स्थानिक व्यावसायिक नाराज, आर्थिक नुकसानाची भीती; प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतला.
2025-06-20 13:13:08
पंढरपूर वारी हा भक्ती, सेवा व संयमाचा संगम आहे. विविध पूजाविधी, संतांची पालखी, नामस्मरण, उपवास यांतून वारकरी विठोबाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करतात.
2025-06-20 11:37:27
आजच्या राशीभविष्यानुसार काही राशींना यश, काहींना नवे संधी तर काहींना संयमाची गरज आहे. प्रत्येकासाठी ग्रहस्थिती वेगळी असून दिशा योग्य निवडणं महत्त्वाचं आहे.
2025-06-20 07:25:03
भरत गोगावले अघोरी पूजेसंदर्भात पुन्हा चर्चेत; व्हिडिओ व्हायरल, सूरज चव्हाण यांचा आरोप. गोगावले यांचा विरोध, राजकीय संघर्षाला नवे वळण. रायगड पालकमंत्रिपदावरून तणाव वाढतोय.
2025-06-19 12:19:40
IMD ने 18 ते 23 जूनदरम्यान देशात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अनेक राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन.
2025-06-19 09:37:52
मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात रुग्णसंख्या वाढीस सुरुवात. आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना मास्क व लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-06-19 09:33:22
आजचा दिवस 12 राशींसाठी संमिश्र आहे. काही राशींना आर्थिक लाभ, काहींना प्रेमसंबंधात यश तर काहींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य.
2025-06-19 07:45:39
वारी ही भक्ती, परंपरा आणि समाजजागृतीचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर-तुकारामांनी रुजवलेली ही परंपरा आजही लाखोंच्या श्रद्धेने जपली जाते. वारी म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा.
2025-06-19 07:31:15
आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
2025-05-30 13:12:31
यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते.
Omkar Gurav
2024-07-27 09:16:03
आषाढी वारीच्या निमित्ताने भाजपाकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत.
Jai Maharashtra News
2024-07-15 17:01:08
दिन
घन्टा
मिनेट