Saturday, June 14, 2025 04:18:08 AM
नुकताच, कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावर असलेल्या अतिग्रे फाट्याजवळील एका लॉजवर महिलेचा खून झाला आहे.
Ishwari Kuge
2025-06-13 19:42:49
'विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन', फडणवीस म्हणाले.
2025-06-13 19:25:52
नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे, 'नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला मिळणार', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
2025-06-13 18:16:16
पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत मोठी दरड कोसळली.
2025-06-13 16:25:42
अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर जेव्हा टेक ऑफ करत होता, तेव्हा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवड येथील इरफान शेख यांचा मृत्यू झाला आहे.
2025-06-13 15:54:19
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे बोईंग विमान कोसळले. यावर, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 'रिलायन्स फाउंडेशन' या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली.
2025-06-13 14:50:35
गुरुवारी दुपारी गुजरात येथील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर जेव्हा टेक ऑफ करत होता, तेव्हा मोठा अपघात झाला.
2025-06-13 13:48:23
मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया गुरूवारी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाला.
2025-06-12 13:50:35
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. त्यासोबतच, 'नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?', असा सवाल नाना पटोलेंनी भाजपवर केला आहे.
2025-06-12 13:05:07
छत्रपती संभाजीनगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळली.
2025-06-12 12:33:06
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीसोबत बोलल्यामुळे रागाच्या भरात चार तरुणांनी एका 17 वर्षीय तरुणाचे 12 तासांसाठी अपहरण केले.
2025-06-12 12:06:39
एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड या ठिकाणी पोहोचले होते.
2025-06-12 11:39:13
छत्रपती संभाजीनगरात एक थरारक बातमी समोर आली आहे. इंडिगोचे विमान वादळात सापडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती.
2025-06-12 09:37:17
पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लोणावळा पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
2025-06-12 08:34:54
कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे, मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
2025-06-12 08:09:27
कार्यकर्त्यांनी दादर नंतर गिरगांव येथे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर लावत 'नवे युग नवे पर्व', असं म्हणत काका - पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.
2025-06-12 07:16:55
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय: 32, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी आत्महत्या केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-06-11 14:05:04
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षात प्रवेश करण्यावर जयवंतराव जगताप म्हणाले.
2025-06-11 13:20:57
मुंबई तसेच राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने पीओपी मूर्ती विसर्जनासाठी नवीन धोरण आणणार आहे.
2025-06-11 11:50:59
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिझेरियन करताना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महिलेच्या आतड्यांना छिद्र पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
2025-06-11 08:45:03
दिन
घन्टा
मिनेट