Tuesday, June 24, 2025 05:40:16 AM
16 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे केरळपेंडा गाव आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-02 17:31:22
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 15 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत.
JM
2025-05-07 13:34:48
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी तळ ठोकला आहे. 10000 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. कारवाईदरम्यान कडक उन्हामुळे 40 हून अधिक सैनिक डिहायड्रेशनला बळी पडले आहेत.
Amrita Joshi
2025-04-26 14:13:16
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
2025-03-31 18:33:11
बनारसची रहिवासी निधी तिवारी या 2014 च्या बॅचची आयएफएस अधिकारी आहे. सध्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून कार्यरत आहे.
2025-03-31 16:44:43
विजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
2025-03-30 17:49:34
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड चकमक उडाली.
Samruddhi Sawant
2025-03-29 11:32:40
आता स्वदेशी एमआरआय मशीनमुळे उपचारांचा खर्च आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
2025-03-26 18:09:09
या बेकायदेशीर कारवाईत सहभागी असल्याचा संशय असलेल्या राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा, पोलिस अधिकारी, महादेव बुकचे प्रमुख अधिकारी आणि इतर खाजगी व्यक्तींच्या घरांवर छापे टाकण्यात आले.
2025-03-26 16:27:41
छत्तीसगडमधील रायपूरजवळ तुलसी नावाचे एक गाव आहे ज्याची लोकसंख्या चार हजार आहे. हे युट्यूबर्सचे गाव आहे. या गावातील रहिवासी यूट्यूबवर कंटेंट तयार करण्यात सक्रिय आहेत. ते त्यातून नफा कमवतात.
2025-03-16 14:24:41
पीडित मुलीविषयी दया, सहानुभूती, संवेदनशीलता असण्याच्या ऐवजी या जिल्हाधिकाऱ्यांना बलात्कारी व्यक्तीचाच जास्त कळवळा असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास येत आहे.
2025-03-02 12:15:48
Suprme Court News: वकिलाने सांगितले की, ते त्यांच्या अशिलाच्या आजारांचा हवाला देत आहेत. यावर उत्तर देताना न्यायमूर्ती त्रिवेदी म्हणाल्या, "तिला कोठडीत राहू द्या, जेणेकरून तिचे वजन कमी होईल."
2025-03-01 23:19:17
या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरले. त्याच्या पत्नीमधील ताणलेल्या संबंधांचा या व्हिडिओत उल्लेख आहे.
2025-03-01 18:11:25
चमोली जिल्ह्यात मोठे हिमस्खलन झाले आहे. यामध्ये बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन प्रोजेक्टसाठी काम करणारे 55 मजूर अडकले आहेत. 55 मजूरांपैकी 47 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून 8 जण अद्याप बेपत्ता आहेत.
2025-03-01 10:01:24
उत्तराखंड (चमोली): हिमनदीतून हिमस्खलन झाल्याने बीआरओसोबत काम करणारे 57 कामगार बर्फाखाली गाडले गेले. राज्य सरकारने 8218867005, 9058441404 , 0135-2664315, टोल फ्री 1070 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केलेत.
2025-02-28 23:18:29
बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रजनीश सिंह म्हणाले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी आणि तपासणी दरम्यान, आठवीच्या तीन मुलींसह एकूण पाच विद्यार्थ्यांचा सहभाग यात असल्याचे उघडकीस आले.
2025-02-28 23:08:17
रविवारी पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. याआधी या गावातील लोकांनी कधीही मतदान केले नव्हते.
2025-02-24 16:57:01
तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की, पत्नीला या रकमेवर किंवा मालमत्तेवर कर भरावा लागेल का? पोटगीवर वेगवेगळे कर नियम आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात...
2025-02-13 15:10:17
हा निकाल देताना, न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या खंडपीठाने जगदलपूर येथील एका रहिवाशाची निर्दोष मुक्तता केली, ज्याला कनिष्ठ न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंध व इतर आरोपांसाठी दोषी ठरवले होते.
2025-02-12 13:58:33
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
2025-02-09 17:10:26
दिन
घन्टा
मिनेट