Monday, June 23, 2025 06:11:23 AM
शिलाँगच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांना 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले.
Jai Maharashtra News
2025-06-21 21:21:10
मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
Avantika parab
2025-06-04 17:11:10
हगवणे कुटुंबीयांवर वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर आता JCB फसवणुकीचा आरोप; इंडसइंड बँकेची चौकशी सुरू, शशांक व लता हगवणे पोलीस कोठडीत; बनावट कागदपत्रांची शक्यता.
Avantika Parab
2025-06-04 16:23:07
धुळे जिल्ह्यात कृषी विभागाने बोगस बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करत कृषी विभागाने सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Ishwari Kuge
2025-06-02 16:06:57
ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या रवी वर्माची 2 जून रोजी पोलीस कोठडी संपणार आहे. तसेच, सोमवारी ठाणे न्यायालयात एटीएसची (ATS) टीम आरोपी रवी वर्माला हजर करणार आहे.
2025-06-02 14:38:30
शनिवारी बोरिवली पश्चिम येथील एका उंच इमारतीत कार पार्किंग लिफ्ट 7 मीटर खोल खड्ड्यात कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर झाला.
2025-05-31 17:35:18
मुलाच्या ताबा मिळवण्यासाठी त्याच्या आई आणि वडिलांच्यातील लढाईत न्यायालयाने वडिलांचा आक्षेप फेटाळून लावला. तसेच, वडिलांना दंडही सुनावला.
Amrita Joshi
2025-05-31 17:05:11
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-05-31 16:45:21
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण शुक्रवारी नेपाळमधून पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-05-31 16:41:22
वैष्णवी हगवणे प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे पुणे पोलिसांनी हगवणे बंधूंना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट दिल्याची चर्चा होत आहे.
2025-05-31 13:36:55
दरवर्षी, जगभरातील लाखो पर्यटक थायलंडच्या फुकेत येथील टायगर किंगडमला भेट देतात. अशातच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिथल्या वाघाने एका भारतीय व्यक्तीवर हल्ला केला आहे.
2025-05-31 12:02:02
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
2025-05-31 10:54:00
मेरठ तुरुंगात बंद असलेल्या सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगीने आता स्वतःचा खटला लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ज्यासाठी तिला एलएलबीचे शिक्षण घ्यायचे आहे.
2025-05-29 20:30:49
पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं. सुनीताने एलओसी ओलांडून बेकायदेशीर पाकिस्तानात प्रवेश केला होता. मात्र आता सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे.
2025-05-29 19:55:46
मिशन एक्सच्या मदतीने, टेक्सास स्मोकच्या 14 हुक्का पार्लरसह 17 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले, तर 32 ठिकाणी रात्रभर शोध मोहीम सुरू राहिली.
2025-05-29 19:49:24
राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषी संकल्प अभियानाचे’ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
2025-05-29 19:17:07
डॉ. अजय तावरे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
2025-05-29 18:56:56
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
2025-05-29 18:19:31
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
2025-05-28 16:57:43
मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता पाकिस्तानमध्ये भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, हा भूकंप पाकिस्तानच्या फैसलाबाद विभागात झाला.
2025-05-27 22:25:00
दिन
घन्टा
मिनेट