Friday, April 25, 2025 09:58:03 PM
मिरज तालुक्यातील बेडग येथे जमिनीच्या वादातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह ५ जणांविरोधात झोपडी पाडणे व मारहाणीचा गुन्हा दाखल.
Jai Maharashtra News
2025-04-25 12:22:32
धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे संचालक असलेल्या राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचं वयाच्या 46व्या वर्षी आकस्मिक निधन
Samruddhi Sawant
2025-04-22 08:21:05
परळी विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सत्ताधारी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2025-04-18 16:44:54
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील नारळी सप्ताहाला उपस्थिती दर्शवली आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
Apeksha Bhandare
2025-04-17 14:20:21
शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ होत असून, या निमित्ताने धनंजय मुंडे - सुरेश धस एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत.
2025-04-17 09:49:30
धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आवादा कंपनीची बैठक झाली होती. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
Ishwari Kuge
2025-04-15 19:28:04
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, यावर आज माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली.
2025-04-05 20:53:28
महाराष्ट्रात नेहमीच अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते.
Manasi Deshmukh
2025-04-02 16:25:21
धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
2025-03-27 17:40:21
धनंजय मुंडे यांच्या आई त्यांच्यासोबत राहत नसल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. परंतु, आता या सर्वांवर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला आहे.
2025-03-11 16:09:58
भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2025-03-09 13:57:10
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरीबाबत भूमिका स्पष्ट केली. हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली.
2025-03-09 13:50:57
"औरंगजेबाची कबर काढायची तर काढा" – मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
Manoj Teli
2025-03-09 13:48:28
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.
2025-03-05 13:50:24
Dhananjay Munde Resignation : मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मागील वर्षी दिलेलं त्यांचं वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं आहे.
2025-03-05 11:22:36
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
2025-03-04 20:00:04
अखेर राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.
2025-03-04 18:14:59
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्यावर एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
2025-03-04 16:28:17
राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तीन महिन्यांपासून तापले आहे.
2025-03-04 14:12:08
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे.
2025-03-04 12:53:08
दिन
घन्टा
मिनेट